ओबीसी पुत्र तथागत गौतम बुद्ध वेरूळ लेणी शिल्पगृह क्रमांक 10 आणि दरवर्षी 10 मार्च रोजी ओबीसी पुत्र गौतम बुद्धांच्या मूर्तीवर सूर्याची किरणे पायांना नमन करून चेहऱ्यावर स्थिर होतात दरवर्षी 10 मार्च व 11 मार्च या रोजी किरणोत्सव गौतम बुद्धांच्या मूर्तीवर 4 वाजून 10 मिनिटांनी पडतात हजारो वर्षांपूर्वीच बांधकाम कशा प्रकारे अजब गजब केले आज पर्यंत कोणालाही ते जमले नाही आणि जमणार नाही असा योगायोग कुठेच पाहायला मिळणार नाही

संभाजीनगर (औरंगाबाद) वेरूळ लेणी शिल्पगृह क्रमांक 10 रोजी ओबीसी पुत्र गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पडणार सूर्याची किरणे दरवर्षी 10 मार्च व 11 मार्च या रोजी किरणोत्सव गौतम बुद्धांच्या मूर्तीवर 4 वाजून 10 मिनिटांनी पडतात हजारो वर्षांपूर्वीची बांधकाम कशा प्रकारे अजब गजब केले आज कोणालाही जमणार नाही भरपूर शोध लागले परंतु ते कोणाला जमले नाही दिनांक 10 मार्च आणि 11 मार्चला वेरूळ लेणी किरणोत्सव असा योगायोग कुठेच पाहायला मिळणार नाही खुलताबाद जगप्रसिद्ध वेरूळ येथील 10 क्रमांकाच्या ओबीसी पुत्र तथागत गौतम बुद्ध लेणीत 10 मार्च रोजी सूर्याची किरणे पडतात जगातील 10 आश्चर्यांपैकी हे एक आश्चर्य आहे त्याच्यामुळे रवीकिरणे भगवान बुद्धाच्या पवित्र पायांना नमन करून चेहऱ्यावर स्थिर होतात असा योगायोग बांधकाम शिल्प जगात कुठेही मिळणार नाही अखंड भारत वर्षाचे स्वागत सूर्यकिरणांनी होते अधोरेखित करणारा हा तेजोमय सोहळा नैसर्गिक असला तरी मानवनिर्मित आहे त्यावेळेस ते महामानव किती बुद्धिवान असतील याची प्रचिती येते त्यावेळेस शोध कसा आणि किती दिवसांनी कोणत्या भागात सूर्योदयाची माहिती घेऊन मानवनिर्मित ओबीसी पुत्र गौतम बुद्धांची मूर्ती पाहून मोह आवरला जात नाही हा दुर्मिळ सोहळा पाहण्याची आव्हान इतिहासकार प्राध्यापक डॉक्टर संजय पाईकराव यांनी केले आहे जगातून ओबीसी पुत्र गौतम बुद्धांचे स्थान म्हणजे भारत देश आहे जन्म त्यांचा भारतात झालेला आहे त्यामुळे अनेक विदेशातून पर्यटक अजिंठा वेरूळ लेणी पाहण्यासाठी दरवर्षी येत असतात त्यामुळे भारताच्या पर्यटन विकासाला चालना मिळत असते भारतातील अनेक प्रधानमंत्री राष्ट्रपती किंवा नेते कोणत्याही देशात कार्यक्रमाला जाताना ओबीसी पुत्र गौतम बुद्धांच्या भारत देशातून आलेले आहे असे सांगावे लागते



