गुन्हे

जि जळगाव तालुका पाचोरा येथील सिंधी कॉलनीतील मायलेकी दिनांक 20 तारखेलां मतदान करण्यासाठी गेल्या त्या परत आल्याच नाही


पाचोरा येथील सिंधी कॉलनीतील सविता अमित पाहूजा व 29 वर्ष व तिची मुलगी आरोही अमित पाहूजा वय 10 वर्ष या दोन्ही मायलेकी दिनांक 20 तारखेला मतदान करण्यासाठी गेल्या त्या परत आल्याच नाही त्यांनी रात्री उशिरापर्यंत वाट पाहिली त्यामुळे त्यांचा संशय अधिक बळकावला त्यांना किडन्याप करण्यात आले तर नाही ना असा संशय आरोहीचे पती अमित पाहुजा यांना आल्यामुळे त्यांनी भरपूर शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाही त्यांनी आपल्या मित्रांना नातेवाईकांना फोन करून त्वरित माहिती सांगितली त्यानंतर पाचोरा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला पाचोरा पोलीस कसून चौकशी करत आहे अमित पाहूजा यांनी सांगितले की कोणाला या दोन्ही मायलेकी दिसल्यास माझ्याशी फोन नंबर वर संपर्क साधावा अशी विनंती त्यांनी केली आहे आपला एक प्रयास एका कुटुंबाला जीवदान देऊ शकतो त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झाला असून कोणाला माहिती असल्यास त्यांनी खालील फोन नंबर वर संपर्क साधावा अमित पाहूजा 8692057857 अनिल शेठ 9890116362 दीपक पाहूजा 8669340660


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button