ताज्या बातम्या

एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खेवलकर चा पती प्रांजल खेवलकर पुण्याच्या रेव पार्टीत पुण्यातील खराडी बायपास भागात अत्यंत गजबजलेल्या परिसरात एका निवासी फ्लॅटमध्ये रविवारी सकाळी तीन ते पाच दरम्यान पुणे येथील एलसीबी पथकाने छापे मारून रेव पार्टीचा पर्दाफाश केला


एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खेवलकर चा पती प्रांजल खेवलकर पुण्याच्या रेव पार्टीत पुण्यातील खराडी बायपास भागात अत्यंत गजबजलेल्या परिसरात एका निवासी फ्लॅटमध्ये रविवारी सकाळी तीन ते पाच दरम्यान पुणे येथील एलसीबी पथकाने छापे मारून रेव पार्टीचा पर्दाफाश केला या कारवाईत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार एलसीबी पथकाने छापा टाकला या कार्यवाहीत तीन महिला दोन पुरुष असे एकूण पाच जण ताब्यात घेण्यात आले आहे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खेवलकरचा पती प्रांजल खेवलकर हा सुद्धा सामील होता अशा पार्ट्यांमध्ये गरीब लोक जातील का प्रत्येक ठिकाणी हेच लोक वारंवार अरे पार्ट्या करत असतात आपण कोणाचे जावई याची कल्पना यांना नसते का? इकडे जनतेला महागाई करून एक वेळेच अन्न खाण्यासाठी दिवसभर काम करावे लागते आणि हे मोठे लोक असे पार्टी उडवून भ्रष्टाचाराचा पैसा कसा मौज करण्यासाठी उडवतात कसा वाम मार्ग यांना सुचतो गरिबांच्या मुली पळवून आणणे आणि त्या दलालांना विकणे असे भरपूर कार्यक्रम देशांमध्ये सुरू आहे याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असली पाहिजे यांच्यावर कोणत्याही पक्षाचा दबाव नसायला हवा तरच भारत देशाचा विकास होईल आणि हे भ्रष्टाचारी मार्गाने कमवलेले पैसे कसे वाया घालवतात मग यांना समजेल कार्यवाही केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ दारू आणि हुक्का जप्त केला आहे जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रकार याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे याबाबत नार्कोटिंग ड्रग्स अँड सायको ट्रॉफिक सबस्टन्स एन डी पी एस कायदे अंतर्गत अवैध दारू आणि हुक्का सेवना संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामागील मुख्य सूत्रधार कोण कोण आहे अमली पदार्थ एवढ्या प्रमाणात पुण्यात कसे काय येतात याचा पुरवठा कुठून होतो याच्यामागे मोठे रॅकेट आहे का याचा संशय पोलिसांना असून त्यांनी संशयातील लोकांना बोलवून चौकशी सुरू केली असून संपूर्ण माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे पुण्यातील खराडी बायपास हा उच्चभ्रू वस्तीचा परिसर असून गेल्या काही दिवसापासून या भागात रेव पार्ट्यांचे प्रमाण वाढले अनेक वेळेस त्या ठिकाणी छापेही पोलिसांनी टाकून कार्यवाही केलेली आहे तरीही हे मुजोर लोकं पैसे वाले भ्रष्टाचार वाले रेव पार्ट्या सुरूच ठेवतात


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button