माजी आमदार भाऊसो दिलीप भाऊ वाघ यांची श्री बालाजी महाराज रथयात्रेला भेट आणि रथाची पूजा करून बालाजी मित्र मंडळाचे व सदस्यांचे कौतुक करून विचारपूस केली

माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ यांची श्री बालाजी महाराज यांची रथयात्रेला रथाची पूजा करून बालाजी मित्र मंडळाचे सदस्यशी विचारपूस करून तसेच गांधी चौक रथ गल्ली येथील व्यापारी मंडळांना भेटून सर्वांना सदिच्छा भेट दिल्या माजी आमदार दिलीप भाऊ म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन विचारपूर्वक निर्णय घेतात त्यामुळे पाचोरा भडगाव तालुक्यात आजही वाघ कुटुंबीयांची नाळ पाचोरा वडगाव विधानसभेशी जुळलेली आहे स्वर्गवासी माननीय माजी आमदार आप्पा सो ओंकार वाघ यांच्या कार्यपद्धती अतिशय तोला मोलाच्या होता कोणत्याही साधारण माणसाच्या अडचणी स्वतः जाऊन कार्य करून अडचणी दूर करीत असत भडगाव पाचोरा आप्पानी मतदारसंघाचा इतिहास घडवला त्याबरोबर विकास केला विकास करताना कमीत कमी 80 टक्के ते पैसे कार्य करण्यास लावावे लागतात त्यामुळे कोणताही विकास चांगल्या पद्धतीने होतो स्वर्गवासी आप्पा साहेब असो किंवा स्वर्गवासी कें एम बापू असो यांच्या कारकीर्दीत जनतेचे कार्य झाले ते मजबूत आणि आजही सुस्थितीत आहे यालाच विकास म्हणतात विकासाची व्याख्या काँग्रेस आणि भाजपाला समजलेली नाही यामुळेच काँग्रेस मधून माननीय शरदचंद्रजी पवार बाहेर पडले आजही षडयंत्रकारी ईव्हीएम मशीनद्वारे जनतेचे मत चोरले जात असून त्यावर काँग्रेस आणि भाजप आंदोलन करत नाही यावरून त्यांचा विकास आपल्याला समजतो जनतेने आमदार खासदारांना विकास करण्यासाठी निवडून दिलेले असते जनतेचे पैसे खाण्यासाठी नाही कमिशन खाण्यासाठी नाही म्हणून स्वर्गवासी आप्पासाहेब असो किंवा के एम बापू असो यांच्या कार्यकाळात सुद्धा चांगले कार्य झालेले आहेत त्यांनी कधीच पाठीला बांधलं नाही नेहमी रडत येणारा माणूस हसत हसत जातो भडगाव पाचोरा मतदारसंघात माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ पर्याय आहे कारण जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः जाऊन त्या समस्या सोडवणे यालाच लोकप्रतिनिधी म्हणतात भाऊसो दिलीप वाघ आमदार असो किंवा नसो ते सगळ्या ठिकाणी भेटून प्रत्येकाच्या गावात जाऊन भेटी देऊन समस्यांचे निवारण करत असतात ज्या प्रतिनिधीला खरेच काम करायचे असतील त्यांनी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिले पाहिजे आता ज्याप्रमाणे बहुजन मुक्ती पार्टी व भारतीय लोकशाही पार्टी एससी एसटी अल्पसंख्यांक यांनी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र लिहून घेतलं निवडून आल्यानंतर आमचे हे काम झाले पाहिजे आणि ते माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ यांनी मान्य केले त्यामुळे त्यांना पाचशेच्या स्टॅम्पवर लिहून दिलेले कार्य करावंच लागतील ज्याला काम करायचे असतात तो कोणालाही घाबरत नाही तो स्वतः वाघ असतो असे उद्गार माननीय समता परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ डोंगरे यांनी काढले तसेच मनसे अध्यक्ष माननीय अनिल भाऊ यांनी सुद्धा पाठिंबा देऊन पाचोरा भडगाव मतदार संघातील अपक्ष उमेदवार माननीय भाऊसो दिलीप वाघ यांना विजयाचा मार्ग सुकर करून दिला जनतेच्या समस्या कमी करण्यासाठी आपण मतदान करत असतो मतदान झाल्यावर तू कोण मी कोण जनतेला महागाईच्या खाईत लोटणारे कोण आहेत खोटं बोलून मतदान घेतात समोर दिसत आहे आता भारतातील संपूर्ण जनतेच्या समस्या वाढवणारे कोण आहेत पैसे खाणारे कोण आहेत यांच्यावर आपले लक्ष केंद्रित करून योग्य ठिकाणी 20 नोव्हेंबर ला आपले महत्त्वपूर्ण मतदान करा