मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गृहमंत्री पद दिल तरच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार एकनाथराव शिंदे काय करू शकतात याचा अंदाज मा मोदी व शहा यांनी घ्यावा
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गृहमंत्री पद दिल तरच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार कारण एकनाथराव शिंदे मुळे सगळे एवढं काही झालं ते एकनाथराव शिंदे मुळेच देवेंद्र फडवणीस यांनी विसरू नये जोपर्यंत दगडाखाली हात होता तोपर्यंत एकनाथराव शिंदे यांना जवळ ठेवलं आणि आता अचानक दगडा खालचा हात निघाला तर एकनाथराव शिंदे यांना दूर लोटण्याचा प्रयत्न मां; मोदी अमित शहा कडून होत आहे आज दिनांक 5/ 12/ 2024 सायंकाळी 2 वाजून 30 मिनिटांनी एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होणार आहे व अनेक आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली जाणार आहे एकनाथराव शिंदे यांना गृहमंत्री पद देण्याची घोषणा झाल्यावरच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले एकनाथराव शिंदे यांच्या दाढीवर व कपड्यावर भारतीय जनता पार्टीने जाऊ नये एकनाथराव शिंदे आत्मविश्वासु नेते असून राज्यामध्ये त्यांना प्रत्येक जिल्ह्याचे विधानसभेचे डावपेच माहिती आहे आणि ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात अडीच वर्षात त्यांची उल्लेखनीय कामगिरी असून त्यांनी मुख्यमंत्री कसा असतो त्याच्या कार्यपद्धती कशा असतात हे दाखवून दिले महाराष्ट्र राज्यात अनेक महामंडळ राज्याच्या हिताच्या योजना आणून महाराष्ट्रातील अनेक लोकांची मन जिंकले आहे देवेंद्र फडवणीस ही बळजबरीने(घोटाळे) लाभलेले मुख्यमंत्री आहे असे सर्वसामान्य मध्ये चर्चा आहे आज विधानसभेत 200 मराठा आमदार निवडून आलेले असून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असून देवेंद्र फडवणीस नाही कारण मागच्या काळात काय काय खटाटोप केलेले आहे हे जनतेला चांगलेच माहिती आहे सगळे उद्योग गुजरातला पळवले महानंद डेअरी गुजरातला जॉईन केली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना महाराष्ट्र राज्यात मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे पद म्हणजेच गृहमंत्री पद मिळणार असल्याचे चर्चेला उधाण आले आहे एकनाथराव शिंदे काय करू शकतात हे देवेंद्र फडवणीस ला माहिती आहे म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी फेरविचार करून मोदी शहा यांच्याशी चर्चा करावी



