ताज्या बातम्या

आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांची पळापळ कोकाटेंची आमदारकी जाणार हे निश्चित मुंबई हायकोर्टाने फटकारले पदाचा दुरुपयोग मुंबई हायकोर्टाने 1 लाखाच्या मुचलक्यावर जामीन मंजूर पण शिक्षा कायम ठेवली शिक्षेला स्थगिती नाही कोकाटेंच्या वकिलांचा युक्तिवाद संपुष्टात


चोरांना चोर वाचवत लोकशाहीत निंदनीय घटना सिन्नर येथील क्रीडा सदनिका घोटाळा सिन्नरचे आमदार महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला होता घोटाळा उघड करण्यासाठी स्वर्गीय माजी आमदार तालुका सिन्नर येथील तुकाराम दिघोळे यांनी 1997 तक्रार दाखल केली होती त्यानंतर 2019 ला तुकाराम दिघोळे यांचे निधन झाले ती केस त्यांची मुलगी एडवोकेट अंजली दिघोळे यांनी पुढे कायमस्वरूपी सुरू ठेवली आज तगायत 30 वर्षानंतर प्रदीर्घ वेळ लागला परंतु केसचा निकाल लागला त्यामुळे अंजली दिघोळे आणि आशुतोष राठोड यांनी पत्रकार परिषदेत कोर्टाने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे एक चांगला निर्णय लोकशाहीत आम्हाला मिळाला आम्ही सतत या केसचा पाठपुरावा केला आणि माघार घेतली नाही त्यामुळे शेवटी माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली आणि आमदारकी जाणार सिन्नर येथील भाषणात अनेक टीका शिवसेनावर केल्या युतीमधील वाद उफाळून काढले त्यानंतर भाजपावर टीका केल्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष कुठे आहे दिसत नाही बीजेपी पूर्ण बाटलेली आहे फोडाफोडी करीत आहे असे युतीमध्ये राहूनच अनेक ठिकाणी पक्षाविरुद्ध खेदजनक वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना महागात पडले आपण स्वतः काय करतो आपले पक्ष नेते 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा करून उप मुख्यमंत्री पदावर आहेत आता पुण्यातील जमीन घोटाळा असे अनेक घोटाळे करून देशद्रोही काम केले लोकशाहीत चोरांना चोर वाचवत आहे अतिशय निंदनीय बाब आहे हा देश आपला आहे आपण काय करावे देशासाठी परंतु पक्षनेत्यापासून असे अनेक घोटाळे करीत आहे त्यामुळे आपले काही होणार नाही असे कोकाटे यांना वाटत होते परंतु 30 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर माणिकराव कोकाटे यांचे आमदार पद गेले दोन वर्ष कारावास शिक्षा कायम फक्त अटक होणार नाही पण शिक्षा मात्र कायम राहणार त्यामुळे आमदारकी जाणार मुंबई हायकोर्टाने फटकारले माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून दिले त्याचा गैरफायदा तुम्ही घेतला त्यामुळे मुंबई हायकोर्टाने दिलेल्या शिक्षेवर स्थगिती दिलेली नाही आमदारकीचा निर्णय विधिमंडळ अध्यक्ष यांच्याकडे असून कायद्यानुसार आमदारकी जाणार तसे कायद्यामध्ये तरतूद आहे माननीय एडवोकेट अंजली दिघोळे यांनी सांगितले की कायद्यानुसार कोर्टाने शिक्षा सुनावल्यास आमदार असो किंवा खासदार असो तो अपात्र होतो त्यामुळे कोकाटे यांचे मंत्रीपद तर गेले आता आमदारकीही जाणार हे निश्चित झाले आहे यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल करणारे अशितोष राठोड यांनी सांगितले की मी आता मे; सुप्रीम कोर्टात माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button