मध्यप्रदेश सिरप औषध खोकल्यासाठी प्राणघातक ठरले मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन जबाबदारी घेतली पाहिजे तब्बल मृतांचा आकडा 14 वर गोरगरीब मध्यमवर्गीय बालकांचा मृत्यू झाला हे सरकार तर हत्यारे एखाद्या मंत्री पुढाऱ्यांचे मुलं गेल्यावर फार मोठा गाजावाजा करतात आजपर्यंत निदर्शनात आले मध्यप्रदेश मधील भोपाळ येथील छिंदवाडा येथील खोकल्यासाठी सिरप औषध प्राण घातक ठरले 76 औषधे निकृष्ट पॅरासिटामोल ओआरएस दूषित इंजेक्शनच्या बाटलीत कचरा गोळ्या विरघळतच नाही

भारत देशात सरकारने गोरगरीब मध्यमवर्गीयांना आतापर्यंत फक्त मतदान करण्यासाठी वापर केला आता तर षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन असल्यामुळे आता तर विषय संपला एक औपचारिकता म्हणून निवडणुकांपूर्वी भाषण प्रलोभन अशा अनेक फसव्या गोष्टी नेत्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या भाषणात करण्यात येते ते सत्य निघतच नाही त्यामुळे गोरगरिबांचे बेहाल होत असून सरकारी सिव्हिल हॉस्पिटल सरकारी शाळा सरकारी रेशन सुविधा असो साधारण व्यक्ती गेला तर त्याचे कागदपत्रांची कार्यवाही लवकर आणि वेळेवर पूर्ण होत नाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते पैसे दिले तर लगेच काम होते पैसे नाही दिले तर महिना दोन महिने चार महिने असा विषय प्रत्येक सरकारी कार्यालयावर दिसून येतो त्यानंतर एक महत्त्वपूर्ण विषय दिल्लीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सहा महिन्यापूर्वी भारतात दिल्लीच्या दौऱ्यावर आले त्यावेळेस केंद्र सरकारने दिल्लीच्या रस्त्यावरील गोरगरिबांच्या झोपड्या दिसू नये म्हणून ठिकठिकाणी बॅनर लावून झोपड्या झाकून दिल्या 75 वर्षात ना काँग्रेस ना भाजप कोणी काहीही करू शकले नाही लोकशाहीत खेदजनक अत्यंत महत्त्वपूर्ण ज्या देशात दारू सट्टा पत्ता कल्याण मुंबई दिवसाढवळ्या चालतात अजून किती सट्टा मटका चे प्रकार नाव आहे सगळीकडे सरसकट सुरू आहे दर महिन्याला हप्ते कोण कोण घेतात वरपर्यंत किती पैसा जातो शेवटी आपला देश आहे हे दलाला लोकांना कधी समजणार जनतेला लालूच दाखवून लुटण्याचे कार्य दलाल करत आहे काही वेळेस तर दारू ताडी मुळे अनेक जण मेले अनेक ठिकाणी सरकारी शाळा पडल्या मध्यमवर्गीय गोरगरिबांचे मुलं मेले देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाले तरी अजूनही सरकारी शाळा सरकारी दवाखाने सरकारी वीज लाईट काहींच्या घरापर्यंत पोहोचले नाही सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचतच नाही मध्येच दलाल योजना खाऊन जातात सरकारी कोणत्याही कार्यालयात सुविधा जनक नसून प्रत्येक वेळेस गोरगरीब साधारण महिलां पुरुषांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो सरकारी दवाखान्यात कधी डॉक्टर वेळेवर नसतात तर कधी औषध नसतात त्यात आता डुबलीकेट गोळ्या डुबलीकेट औषध या औषधामुळे अनेक जण मृत्युमुखी पडले अनेकांच्या किडीनी खराब झाल्या सरकारी शाळा बंद पडल्या खाजगी शाळा सुरू झाल्या हळूहळू देशाचे खाजगीकरण होऊन खरंच भारत देश महासत्ता बनणार?? जनतेचा खर्च वाढला सरकारी नोकऱ्या समाप्त त्यामुळे बेरोजगार वाढले सरकार चालवता येत नसेल तर राजीनामा द्या लोकशाहीमध्ये प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात खेड्यात खून भ्रष्टाचार बलात्कार दरोडा सामूहिक बलात्कार घडत असतात जबाबदारी कोण घेतो कोणीच नाही असली चोर बाहेर फिरतात नकली चोरांना पकडून जनतेला सांगतात आम्ही चोर पकडले ही लोकशाहीची व्याख्या आहे का?








