ताज्या बातम्या

जळगाव जिल्हाधिकारी मा रोहन बापूराव घुगे सो यांच्या आदेशाने बातमी प्रसिद्ध करणे बाबत जळगाव जिल्ह्यात भूमाफिया तयार झाले यासाठीच इलेक्शन मध्ये लाखो करोडो रुपये खर्च करतात मागच्या वेळेस पाचोरा तालुक्यातील भूखंडाची बातमी टाकली होती आता पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत प्र ऊ पिंपरी मोंढाळे महाराष्ट्र शासनाच्या मालकीची जमीन परस्पर नावावर लावून विक्री भूमाफियांचा बेकायदेशीर खरेदी विक्री गैरव्यवहार सामाजिक कार्यकर्ता गुलाबराव जगन्नाथ पाटील


जळगाव जिल्हाधिकारी मा. रोहन बापुराव घुगे साहेब यांच्या आदेशाने दिलेली बातमी प्रसिद्ध करणे बाबत तक्रारदार गुलाबराव जगन्नाथ पाटील तक्रार दार तथापि ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत पिंपरी मोंढाळे ता. पारोळा तथापि सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी प्र. ऊ. (पिंपरी मोंढाळे) येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची गायरान जमीन गट क्रमांक 140 व सर्व क्रमांक 84 या जमिनीचे बनावट कागदपत्रे व दस्तावेज तसेच 8अ चे उतारे तयार करून शासकीय जमीन तात्कालीन सरपंच व तात्कालीन ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत शिपाई व इतरांनी शासकिय पदाचा गैरवापर करून शासनाच्या मालकीची गायरान जमीन परस्पर एकमेकांना व भूमाफियांनी बेकायदेशीर खरेदी विक्री गैरव्यवहार बाबतीत तक्रार दार तथा सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी 16 तक्रार अर्ज पुरावा सह दाखल केले होते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांच्या गंभीर स्वरूपाचे तक्रारी नुसार जळगाव जिल्हाधिकारी श्री रोहन बापूराव घुगे यांनी कमिटी गठित करून जमीन विक्री गैरव्यवहार प्रकरणी सखोल चौकशी करून सखोल खरा अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांचे एरंडोल उपविभागीय अधिकारी यांना सखोल चौकशी करण्याचे तातडीचे आदेश पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील तात्कालीन ग्रामसेवक खालील प्रमाणे( तसेच कालावधी दिनांक 11/11/2011 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पावेतो
1) डि. बी. पाटील ( दौलत भबुतराव पाटील
2) महेंद्र डी. सोनवणे
3)एन. आर. चंद्रै
4) राजेंद्र विनायक सोनवणे
5) वासुदेव हरिभाऊ मारवडकर
6) महेंद्र बापुराव देसले सह यांनी संगनमताने नमुना नंबर 8 मध्ये फेरफार करून खोटे कागदपत्रे सादर करून खोटे ठराव मंजूर करून शासनाच्या दप्तरात बेकायदेशीर खाडाखोड करून आरोपींना मदत पोतसाहन करून पदाचा गैरवापर केला आहे तसेच पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी खालील प्रमाणे .तसेच पदाधिकारी कालावधी दिनांक 11/11/2011 ते दिनांक 30/11 /2025 पावेतो …
तात्कालीन सरपंच
1) राजेन्द्र भिमराव पाटील
2) रेशमा अवचित विसावे
3) गंभीर नथथु पाटील
4) कैलास राघो पाटील
5) विजय भावराव पाटील
6) लता बाई राजेन्द्र पाटील
7)मिराबाई कैलास पाटील
8) पुष्पा रामकृष्ण पाटील प्र. सरपंच
9) वैशाली प्रमोद पाटील प्र. सरपंच सर्वानी संगनमताने सरकारी गायरान जमीन विक्री गैरव्यवहार करण्यात मदत पोतसाहन करून पदाचा गैरवापर केला आहे तसेच इतर सर्व तात्कालीन उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी सह या सरकारी गायरान जमीन विक्री गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सुत्रधार गोकुळ ओंकार विसावे याने शिपाई पदाचा गैरवापर करून सर्व भु माफियांना सरकारी जागेचे
8 अ चे उतारे व इतर कागदपत्रे खोटे तयार करून देणारा मुख्य सुत्रधार आहे तसेच ग्रामपंचायत
पाणी पुरवठा कर्मचारी युवराज नारायण विसावे आणि रोजगार सेवक राजेन्द्र आनंदा विसावे यांनी शासनाच्या अभिलेखात फेरफार करून व ग्रामपंचायत उतारे व कागद पत्रे वाटपात दलाली करून व शासनाच्या अभिलेखात जबरदस्तीने फेरफार ठराव मंजूर केले आहेत वरील सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी भुमाफिया गावातील व बाहेरच्या लोकांना भूमाफियांनी संगनमताने महाराष्ट्र शासनाच्या मालकीची गायरान जमीन एकमेकांना परस्पर 25 ते 35 खरेदी दस्तावेज व सूची ने खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालय पारोळा येथे बेकायदेशीर दस्त नोंदणी केलेली आहे पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील महाराष्ट्र शासनाच्या व ग्रामपंचायत मालकी हक्क ची स्थापना गायरान जमीन व गावठाण जमीन सरकारी जमीन बनावट 8 अ चे उतारे व कागदपत्रे तयार करून शासकीय मालमत्ता परस्पर विक्री गैरव्यवहार झालेले आहेत या प्रकरणी एकुण 25 ते 35 खोटे कागदपत्रे सादर करून खरेदी विक्री दस्तावेज करण्यात आली आहेत वरील सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी सन. माहे. जाने. 11/11/ 2011 ते माहे 20 नोव्हेंबर 2025 पावेतो वरिल सर्व सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाच्या अभिलेखात फेरफार करून व बनावट कागदपत्रे व बनावट 8अ चे उतारे भुमाफियाना वाटप करून सरकारी जमिनीचे बेकायदेशीर खरेदी विक्री गैरव्यवहार झालेल्या संबधित या प्रकरणी जळगाव जिल्हाधिकारी मा. रोहन बापुराव घुगे साहेब यांनी तातडीने दखल घेऊन संबधित गैरव्यवहार प्रकरणात कायदेशीर पंचनामा व पडताळणी करून या संबधित जमीन परस्पर देवाणघेवाण करणाऱ्या व विक्री करणाऱ्या व साक्षीदार सह सर्व सरपंच व सर्व उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत शिपाई मुख्य सुत्रधार आणि सर्व ग्रामसेवक सह इ. यांनी सरकारी गायरान जमीन संगनमताने परस्पर जमीन शासकीय अभिलेख मध्ये बहुमताने ठराव मंजूर करून फेरफार करून बेकायदेशीर सरकारी गायरान जमीन ची विल्हेवाट लावणारयाची सखोल चौकशी करून पुरावा सह अहवाल गोळा करून शासनाच्या नियमांचा भंग करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई व कायदा कलमा नुसार फौजदारी गुन्हा व दंडात्मक कारवाई करण्याचे तातडीने निर्देश जळगाव जिल्हाधिकारी मा. रोहन घुगे साहेब यांनी एरंडोल उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून कारवाई करण्याचे व अहवाल सादर करण्याचे तातडीने आदेशित केलेले आहे मोजे पिंपरी मोंढाळे येथील गायरान जमीन चे बनावट कागदपत्रे तयार करणारया विरुद्ध सर्व कागदपत्रे व खरेदी विक्री दस्तावेज सह जमीन मोजमाप अहवाल व नकाशा सह सर्व पुरावे व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दार गुलाबराव जगन्नाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी शासनाच्या महसूल विभाग मध्ये दाखल करण्यात आली आहे सरकारी गायरान जमीन विक्री गैरव्यवहारप्रकरणी सर्व संबधित दोषींवर कठोर कारवाई तात्काळ करावी अन्यथा मला न्याय न मिळाल्यास मी लवकरच मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे याची सुध्दा शासन व प्रशासकीय अधिकारी यांनी विशेष नोंद घ्यावी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button