ताज्या बातम्या

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे शासन निर्णय क्रमांक 2023/प्र’ क’ 97 एस’ एम’ 5′ जिल्हा जळगाव तालुका भडगांव जि.प.शाळेचे 5 वी ते 8 वी वर्ग खाजगी माध्य-शाळांना विकत दिल्या प्रकरणी.. भ्रष्ट प.समिती गटशिक्षण धिकारी व‌ जि, प, शिक्षणाधिकारी यांना.. पदावरून हटविण्याची मागणी


जिल्हा जळगाव तालुका भडगांव येथील जि.प.प्रा.मराठी पळासखेडे शाळेसह तालुक्यातील ५वी ते ८वी चे वर्ग पुर्ववत सुरू करण्याचें शासन निर्णय व आदेश होते परंतु भडगांव गटशिक्षणाधिकारी हे बोगस कर्णबधिर व भ्रष्टाचारी आहेत.. त्यानी ५वी वर्ग सुरू करण्याबाबत तक्रारी कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले ्व खाजगी संस्था चेअरमन यांना वर्ग विकत दिल्याचे समजते सदर खाजगी माध्यमिक संस्था ना जि.प.मराठी शाळेचे वर्ग विक्रीत जिल्हा परिषद शिक्षणअधिकारी विकास महादू पाटील व भडगांव प.समीती गटशिक्षणाधिकारी गणेश भास्कर पाटील बोगस कर्णबधिर यांचे संगनमताने शाळेचे वर्ग सुरू केले नाहीत या प्रकरणी भडगांव चे भ्रष्ट व कलंकीत कर्णबधीर असलेले तक्रारी ची दखल न घेणारे गटशिक्षणाधिकारी गणेश भास्कर पाटील यांना पदावरून हटविण्याची व बदली करण्याची मागणी विजय दोधा पाटील भडगाव सामाजिक कार्यकर्ते यानी केली आहे त्या संदर्भात जि.प.सीईओ जिल्हा धिकारी व म.आमदार किशोर पाटील याचे कडे करीत आहेत अन्यथा जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात येईल


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button