नागपूर RTO मोटार वाहन विभागाचे निरीक्षक गजानन शालिकराम शेंडे यांना शासन सेवेतून निलंबित/// नागपूर जबलपूर हायवे जाम चंद्रपूर_ मनसर RTO चेक पोस्ट नाक्यावर अवैध आणि एन्ट्रीचे हप्ते बळजबरीने वसुली /हप्ते देत नाही म्हणून ट्रक चालक आणि आरटीओ अधिकारी व त्यांचे पंटर यांच्यामध्ये वाद वाढला आणि शेवटी ट्रक चालकांवर पोलिसांचा लाठीचार्ज DYSP रमेश बरकते यांनी दिली ट्रक चालकांना चेतावणी ट्रक रस्त्यावर चालू देणार नाही अधिकारी बनले मंत्री

नागपूर जबलपूर हायवे जाम पोलिसांचा लाठीचार्ज गावकऱ्यांवरही लाठी चार्ज त्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीवर नागरिकांचा सवाल चंद्रपूर येथील RTO मनसर चेक पोस्ट येथे कथित वसुली एन्ट्री करणे बळजबरी कोणतेही कारण दाखवून ओव्हरलोड चे कारण दाखवून हप्ते वसुली केली जात होती त्यामुळे ही कायमस्वरूपी ट्रक चालक-मालक यांची डोकेदुखी ठरली आरटीओ अधिकारी व त्यांचे पंटर यांच्यामध्ये नेहमी वाद होत असे शेवटी या वादाचे रूपांतर पोलिसांचा लाठीचार्ज अन अन_ रामटेकचे डीवायएसपी पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी ट्रक चालकांना दिली धमकी ट्रक रस्त्यावर चालू देणार नाही याचा अर्थ रमेश बरकते हे एखादे देशाचे प्रधानमंत्री असून अशी गलिच्छ भाषा करतात रस्त्यावर मालवाहतूक ट्रका चालल्या नाही तर यां साहेबांना अन्न कुठून मिळेल काहीतरी डोकं चालू द्या साहेब तर अटक झालेल्या ट्रक ड्रायव्हर चालक हा फरार झाला असून त्याने आपल्या पत्रकार कॉन्फरन्स मध्ये पत्रकारांना दिली माहिती कथित वसुलीमुळे प्रत्येक वेळेस आरटीओ चेक नाक्यावर विनापरवाना विना पावती वसुली केली जाते यामुळे ट्रक चालक-मालक त्रस्त झाले असून ट्रक चालक-मालक यांचे म्हणणे आहे की आम्हाला कोणतेही कारण दाखवून अवैध वसुली कायमस्वरूपी सुरू असून आम्ही ती बळजबरी का द्यावी आमचे वाहन ओव्हरलोड असेल तर सरकारी कायद्यानुसार आम्हाला दंडाची पावती द्या आम्ही ती भरायला तयार आहे ही वसुली कोणत्या कारणाने सुरू आहे असा सवाल हे करीत होते तर आरटीओ अधिकारी व त्यांचे पंटर आम्हाला दर वेळेस का त्रास देतात असा सवाल ट्रक चालक मालक यांनी केल्यामुळे प्रकरण चांगलेच तापले होते ट्रक चालक-मालक यांचे म्हणणे होते आम्ही यापुढे एक रुपयाही एन्ट्री आणि अवैध वसुलीचे पैसे देणार नाही त्यामुळे वातावरण आणखी तापले आणि शेवटी पोलिसांचा हस्तक्षेप झाला पोलिसांनी एकदम लाठी चार्ज करायला नको होता त्याचे कारण काय होते हा तपास रामटेक चे पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी केला पाहिजे होता कारण गावातल्या अनेक लोकांनी सांगितले चंद्रपूर मनसर RTO चेक नाक्यावर नेहमी ट्रकचालक यांच्याकडून वसुली केली जाते आणि पोलिसांची कार्यवाही ही संशयास्पद असून पोलिसांच्या कार्यवाहीवर जनता वेगवेगळे प्रश्न विचारीत आहे










