ताज्या बातम्या

हेच खरे देशभक्त देशसेवा काय असते हे सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक यांना विचारून पहा देशसेवेतून सेवानिवृत्ती सोहळा **अतिशय अभिमान आणि श्री नितिन दशरथ पाटील आनंदाची गोष्ट आहे की हे भारतीय सैन्यात वर्षे – 24 पूर्ण करणारे हवलदार ए.सी.पी.नायब सुभेदार नांद्रा तालुका पाचोरा


नांद्रा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव 24वर्षे शौर्याने देशसेवा करून सन्मानाने सेवानिवृत्त होऊन घरी परत येत आहेत.या ऐतिहासिक आणि आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा या मंगल समयी आपण सर्वांनी उपस्थित राहून सेवानिवृत्त सोहळा दिनांक 02/09/2026 वार बुधवार सकाळी 10ः00 वाजता पाचोरा येथे रेल्वे स्टेशन पासुन तर राजीव गांधी कॉलनी भव्य मिरवणूक सोहळा व सायंकाळी 5 वाजता नांद्रा येथे आई तुळजा भवानी मंदिर पासुन तर महादेव मंदिरा पर्यंत भव्य मिरवणूक सोहळा या मंगल समयी आपण सर्वांनी उपस्थित राहून या सह कुटुंब सह परीवार सोहळ्याची शोभा वाढवावी, हीच नम्र विनंती.

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”a8d65752-c87a-47c0-9c4a-2d46da2748e1″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”a8d65752-c87a-47c0-9c4a-2d46da2748e1″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button