ताज्या बातम्या

RTO विभाग नागपूर ग्रामीण लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दिनांक 13/ 8/ 2016 रोजी आरोपी सचिन कातुरे यांनी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये ग्रामीण RTO नागपूर कार्यालयाच्या समोर तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली लाचेच्या रकमेसह रंगे हात ताब्यात घेण्यात आले अप्पर पोलीस अधीक्षक मा; श्रीकृष्ण कोकाटे


RTO विभाग नागपूर असो किंवा कोणताही जिल्हा असो भ्रष्टाचार हा थांबता थांबत नाही तक्रारदार पुरुष वय वर्ष 31 वाहतूक व्यवसाय तक्रार देण्याचे कारण दिनांक 11/ 8/ 2026 रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली त्या तक्रारदाराने सांगितले की माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यासाठी माझ्याकडे 10 गाड्या आहेत तसेच 9 गाड्या माझ्या मित्राच्या आहे तक्रारदार याच्या ट्रान्सपोर्टला माझ्या मित्राच्या गाड्या चालतात त्या गाड्यांवर RTO कडून कार्यवाही होऊ नये म्हणून तक्रारदार यांचे गाड्यांचे नंबर RTO लिस्टमध्ये देण्यासाठी प्रत्येक महिन्याला एका गाडीचा 6 हजार रुपये प्रमाणे खर्च लागेल एकूण 7 गाडींचे 42 हजार रुपये तर प्रत्येक महिन्याला एका गाडीला 10500 रुपये प्रमाणे 12 गाड्यांचे 126000 रुपये असे एकूण 168000 रुपये सचिन कातुरे याने RTO यांच्यासाठी लाचेची मागणी केली त्यापैकी 53 हजार रुपये तक्रारदार यांनी सचिन कातुरे यांच्या फोन पे नंबरवर यापूर्वी पाठवले होते उर्वरित 115000 रुपये बाकी होते सचिन कातुरे हा नेहमी RTO करिता लाच मागणी करत होता त्यामुळे याबाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली होती तक्रारदार यांची पडताळणी व निष्पन्न बाबी दिनांक 11/ 8/ 2016 रोजी 12:32 या वेळेनुसार ग्रामीण RTO नागपूर कार्यालयाच्या समोर सचिन कातुरे यांच्या ऑफिसमध्ये पंच साक्षीदार यांचे समक्ष लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांच्या गाड्यांवर आरटीओ कडून कोणतीही कार्यवाही होऊ नये म्हणून तक्रारदार यांच्या गाड्यांचे नंबर आरटीओ लिस्ट मध्ये देण्यासाठी सचिन कातुरे यांनी तक्रारदार यांच्याकडून पैसे घेतल्याचे सिद्ध झाले व उर्वरित 123000 रुपये लाचेची मागणी पुन्हा पुन्हा होत असल्यामुळे लाच मागणी पडताळणी मध्ये निष्पन्न झाले त्यानंतर गुन्हा रजिस्टर कलम पोलीस स्टेशन जरी पटका जिल्हा नागपूर दिनांक सुमारे 1 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली गुन्हा नोंद प्रक्रिया चालू कलमान्वये गुन्हा नोंद करणार कलम 7 अ भ्र अ 1988 अन्वे आरोपीला अटक केली असून ताब्यात घेण्यात आले आहे सापळा अधिकारी मा: विकास घनवट पोलीस उपअधीक्षक ला प्र वी हिंगोली पर्यवेक्षक अधिकारी सापळा पथकातील सदस्यांची नावे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजाराम फुफाटे भगवान मंडलिक गजानन पवार पो का अमोल जाधव चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल अकबर शेख नेमणूक सर्व ला प्र वी हिंगोली मार्गदर्शन अप्पर पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक मा: श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक ला प्र वी नांदेड डॉक्टर अश्विनी जगताप अप्पर पोलीस अधीक्षक ला प्र वी नांदेड लासलुचपत प्रतिबंधक विभागाने 13/ 8/ 2026 रोजी आरोपी सचिन कातुरे यांनी स्वतः ग्रामीण RTO नागपूर यांच्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारली आणि उर्वरित रकमेसाठी फोन यामुळे पंचसमक्ष लाचेच्या रकमेसह रंगे हात ताब्यात घेण्यात आले

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”a8d65752-c87a-47c0-9c4a-2d46da2748e1″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”a8d65752-c87a-47c0-9c4a-2d46da2748e1″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button