संमिश्र न्यूज ऑपरेशन टायगर बंडांच्या झेंडावर अधिकृत शिक्का खासदारांची विलीनीकरण मंजूर महाराष्ट्र हादरला शेतकरी ट्रॅक्टरचे भाडे देऊ शकला नाही तर मालकासह चौघांचा विवाहतेवर सामूहिक बलात्कार अब्रूचे लचके तोडले हा आमचा कृषी प्रधान देश जालना येथील दोन गटात मारामारी तरुण मुलाचा जीव गेला धारदार शस्त्रांनी वार गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषदेत भाजपचे नगराध्यक्ष अशोक असाटी ACB विभागाच्या जाळ्यात अडकले हातावर लिहून मागितली लाच

ऑपरेशन टायगर सक्सेस काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार जोपर्यंत उद्धव ठाकरे गटात होते तोपर्यंत ते चांगले होते ते शिंदे गटाकडे आले त्यामुळे उद्धव ठाकरें त्यांना बंडांच्या झेंड्यावर परत 50 खोके मिळाल्यामुळे ते बंडखोर झाले गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्याचे नगराध्यक्ष भाजपा प्रणित अशोक यासाठी यांच्यावर लाच लुजपत प्रतिबंधक विभागाने शेवटी गुन्हा दाखल केला तक्रारदार यांचे 25 लाख 22 हजार रुपयाचे डेकोरेशन आणि केटरिंग चे थकीत बिल मंजूर करण्यासाठी नगराध्यक्ष यांनी सुरुवातीला 3 लाख 20 हजार रुपयांची मागणी केली त्या रकमेची किंमत त्यांनी तक्रारदाराच्या हातावर लिहून मागितली त्यानंतर पैसे कधी देणार किती तारखेला देणार त्या तारखेनुसार तक्रारदाराने ACB विभागाकडे दिलेल्या माहितीनुसार दिनांक 9/6/2026 रोजी सापळा रचला त्यामध्ये नगराध्यक्ष अडकणार होते ही माहिती त्यांना मिळाल्यामुळे त्यांनी पैसे घेण्याचे टाळले त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मागची सगळी माहिती आणि पुरावे ही सगळी पडताळणी केली ती पडताळणी सिद्ध झाल्यामुळे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या फिर्यादीवरून नगराध्यक्ष अशोक साठी आणि एका खाजगी व्यक्तीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदे अंतर्गत कार्यवाही करण्यात आली











