ताज्या बातम्या

RTO विभाग जालना आरटीओ च्या नावावर लाखोंची वसुली संशय येणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार वाहनधारकांना सावध राहण्याचे आवाहन सावधान आरटीओ च्या नावाखाली वाहनधारकांची फसवणूक लाखो रुपयांचा वैध वसुलीचा संशय


शासकीय कामात अडथळा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO विभागातील जालना अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आणि ती समोरही आली आहे युसुफ खान सिकंदर खान हा स्वतःला RTO कार्यालयातील संबंधित असल्याचे सांगत असून वाहनधारकांच्या हप्ते वसुली पासून तर इतर शुल्कांच्या नावाखाली पैसे लुबाडत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्याचे काम अधिकाऱ्यांनी सुरू केल्या असून लवकरच खरी माहिती समोर येईल RTO विभागाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीशी दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता त्या संशयाच्या आधारे त्याला खुलासा करण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आव्हान आरटीओ अधिकाऱ्यांनी केले आहे मात्र त्या व्यक्तीने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे कारण पुढे येत आहे दरम्यान नियमित वाहन तपासणी दरम्यान विनयभंग करणाऱ्या वाहनांवर मेमो देण्यात आल्यानंतर संबंधित वाहन चालकांनी RTO कार्यालयाशी संपर्क साधून त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या वाहनांचे हप्ते युसुफ खान याच्याकडे नियमित भरत आहे मग आमच्यावर कार्यवाही का? असा सवाल वाहन चालक करीत आहे या संपूर्ण व्यवहाराची देवाण-घेवाण किती आहे याची चौकशी सुरू असून जालना RTO विभागाचे अधिकारी जागे झालेले आहे इतक्या दिवस झोपले होते हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आणि सोशल मीडियावर पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांची बदनामी सुरू केलेली आहे चोर तर चोर वरून शिरजोर आणि अधिकाऱ्यांना धमक्या सुद्धा देणे सुरू केलेले आहे या सर्व प्रकारामुळे जालना RTO विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनधारक मालक-चालक यांना आव्हान केले आहे की कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडे पैसे देऊ नये RTO विभागातील ऑफिसमध्ये येऊन अधिकृत पावती घेऊन पैसे द्यावे अशा सूचना केलेल्या आहेत खोट्या अनधिकृत पावत्या यांच्यावर भरोसा ठेवू नये असे स्पष्ट RTO जालना विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे अनाविकृत पावती मागणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची माहिती RTO विभागाच्या कार्यालयाची आणि अधिकाऱ्यांशी संपर्क करावा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button