ताज्या बातम्या
कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे इराक कडून समुद्र मार्गे येणारे कच्चे तेल स्टेट ऑफ होरमुज हा मार्ग खुल्ला झाल्याने कच्च्या तेलात फार मोठी तफावत झाल्यामुळे 110 डॉलर प्रति बॅरल वाढले होते आता या किमती कमी होऊन 72 प्रति बॅरल च्या आसपास आहे त्यामुळे लोकसभा अधिवेशन विधानसभा पावसाळी अधिवेशन यामध्ये विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे पण सरकारला अजूनही जाग येत नाही तेलाच्या कच्च्या किमतीचे भाव वाढवले की लगेच भाव वाढतात आता किमती 15 दिवसापासून कमी झालेल्या आहेत तरीही सरकार भाव कमी करत नाही चार चार वेळेस पेट्रोलचे भाव वाढवले डिझेलचे 2 वेळेस भाव वाढवले आता काय सरकार झोपले आहे का? जनतेला लुबाडायचे काम सरकार करत आहे






