अन्न व औषध आयुक्त मा; तुकाराम मुंढे ॲक्शन मोड मध्ये तर आहेत पण आता रिएक्शन इतकी जोरात आहे की काही पामतेल मध्ये वेफर्स तळणारे गायब काही किराणा दुकान बंद तर _आता सगळ्यां जनतेने आपल्या मुलांचे भविष्य खराब होऊ नये म्हणून मा; तुकाराम मुंढे यांना साथ संयोग देऊन गुटखा बंद केलाच पाहिजे गुटखा उत्पादकापासून विक्रेत्यांवर मोकोका अंतर्गत क** कार्यवाही करण्याचे निर्देश तुकाराम मुंढे यांनी दिले

अन्न व औषध आयुक्त मा; तुकाराम मुंढे यांनी गुटखा उत्पादक व विक्रेत्यांना डायरेक्ट इशारा दिला खबरदार लोकांच्या जीवाशी खेळाल तर मोकोका कायद्या_ अंतर्गत 5 वर्ष जेलची हवा किंवा जन्मठेपेची शिक्षा करणार मा; तुकाराम मुंढे साहेब पुढे म्हणाले की अवैध गुटखा अवैध ताडी विक्री पाम तेल ुग्न पदार्थापासून बनलेले सर्व डुबलीकेट खाद्यपदार्थ उत्पादक व विक्रेत्यांवर मोकोका अंतर्गत क** कार्यवाही करण्यात येईल अवघ्या काही दिवसातच पदभार सांभाळत राज्यभरात धाडी टाकत आतापर्यंत 3 कोटी 27 लाख रुपयांचा पान मसाला जप्त करण्यात आला आहे व अनेक ठिकाणी डुबलीकेट दुग्ध पदार्थ पामतेल व किराणावर डुबलीकेट म** विकणारे विक्रेत्यांवर कार्यवाही झाल्या असून लवकरच त्यांच्यावर सुद्धा मोकोका अंतर्गत कार्यवाही केली जाईल काही रस्त्यावर वेफर्स विक्रेते पाम तेलापासून बनवत जनतेच्या जीवाशी खेळत होते त्यांचे दुकान बंद झाले असून ते गायब झाले परत आले तर खबरदार जनतेच्य जीवाशी खेळण्याचा अधिकार दिला कोणी आतापर्यंत अवैध गुटखा व डुबलीकेट दुग्न युक्त पदार्थ विक्रेते आतापर्यंत 350 जणांना अटक केली असून राज्यात अवैद्य गुटखा आणि पान मसाला यांचे संघटित नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी उत्पादकापासून विक्रेत्यापर्यंत फेरीवाले पान टपरीवाले या सर्वांवर मोकोका अंतर्गत क** निर्देश देण्यात आलेले आहे त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी यांना सुद्धा निर्देश देण्यात आले आहे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तसेच बेकायदेशीर व्यवसाय एफडीए (FDA) चे अधिकारी सामील असल्यास त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही केली जाईल जोपर्यंत अन्न व औषध आयुक्त मा; तुकाराम मुंढे साहेब पदावर आहेत तोपर्यंत अवैद्य गुटखा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जनतेने साथ सहयोग करा आपल्या मुलांचे भविष्य वाचवा असे अधिकारी परत परत येत नसतात













