ताज्या बातम्या
मध्य प्रदेश कायदा सुव्यवस्था बिघडली 14 वर्षाच्या नाबालिक इयत्ता 9 मध्ये शिकणारी कुमारी काजल जाटव हीला पळवून नेली त्याच्यानंतर सामूहिक बलात्कार त्यानंतर पन्नास हजार रुपयांमध्ये विकून दिली त्यानंतर हत्या करण्यात आली आणि तीही पेट्रोल टाकून हत्या करण्यात आली मानवतेला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना दलित परिवारात घडली एवढ्या दुर्दैवी घटना लोकशाहीत घडत आहे कायदा सुव्यवस्था देशात आहे का नाही? न्यायालयात न्याय मिळत नाही मध्यमवर्गीयांनी गरिबांनी न्याय कुठे मागावा तर उच्च श्रीमंत वर्णीय आरोपींना बलात्कार करणाऱ्यांना भ्रष्टाचार करणाऱ्यांना कोण कोण पाठीशी घालत आहे? समोर दिसत असून न्यायालयात अनेक केसेस पेंडिंग न्याय लवकर मिळत नाही देशात सगळीकडे कायदा सुव्यवस्था कोलमडली महागाई वाढली बेरोजगारी वाढली असून जनता न्यायाच्या प्रतीक्षेत

मध्य प्रदेश कायदा सुव्यवस्था बिघडली 14 वर्षाच्या नाबालिक इयत्ता 9 मध्ये शिकणारी कुमारी काजल जाटव हीला पळवून नेली त्याच्यानंतर सामूहिक बलात्कार त्यानंतर पन्नास हजार रुपयांमध्ये विकून दिली त्यानंतर हत्या करण्यात आली आणि तीही पेट्रोल टाकून हत्या करण्यात आली मानवतेला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना दलित परिवारात घडली एवढ्या दुर्दैवी घटना लोकशाहीत घडत आहे कायदा सुव्यवस्था देशात आहे का नाही? न्यायालयात न्याय मिळत नाही मध्यमवर्गीयांनी गरिबांनी न्याय कुठे मागावा तर उच्च श्रीमंत वर्णीयांना आरोपींना बलात्कार करणाऱ्यांना भ्रष्टाचार करणाऱ्यांना कोण कोण पाठीशी घालत आहे? समोर दिसत असून न्यायालयात अनेक केसेस पेंडिंग न्याय लवकर मिळत नाही देशात सगळीकडे कायदा सुव्यवस्था कोलमडली महागाई वाढली बेरोजगारी वाढली असून जनता न्यायाच्या प्रतीक्षेत









