ताज्या बातम्या

जगात 190 देश आहेत सगळे देश कर्ज बाजारी मग कर्ज कोण देतं? कर्ज घेतल्याशिवाय देशाची किंवा देशातील कोणत्याही माणसांची प्रगती होत नाही हा निसर्गाचा नियम आहे पण कर्ज काढल्यानंतर ते कर्ज कोणत्या कामासाठी काढले ज्या कामासाठी काढले त्याच कामासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे तरच जनतेचा विकास होतो आंतरराष्ट्रीय बँका कर्ज देत आहे आपण घेतच गेलो त्या पैशाची कदर केली का? तर येत्या दोन वर्षात भाजपा प्रणित मोदी सरकार यांनी 90 हजार कोटी कर्ज काढले ते कर्ज राजकारणावर सरळ सरळ खर्च झाले.जनतेचा विकास कुठे? भारतातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 1 लाख 32 हजार 59 रुपये कर्ज आहे


देशातील प्रत्येक प्रतिनिधी आमदार असो खासदार असो किंवा मंत्री असो का प्रधानमंत्री असो सगळ्यात पहिले देशप्रेम हे महत्त्वपूर्ण ज्यांनी देश प्रेमाची भावना जागृत केली आज जगामध्ये त्यांचेच नाव शिल्लक राहिले ज्या महापुरुषांचे कार्य आजही जगामध्ये आहे त्यांची क्वालिटी कोणी कमी करू शकत नाही भारत अमेरिका चीन या देशांवर कर्ज आहे आपण म्हणतो अमेरिका सुपर पावर देश आहे मग कर्ज घेण्याची काय गरज अमेरिकेने कर्ज घेतले त्यांनी प्रगती केली आज चंद्रावर विश्व निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे जापानी शास्त्रज्ञांनी जगात सगळ्यात हायस्पीड रेल्वे बनवली चीन देशाने सगळ्यात महाविशाल मोठे धरण तयार करून अनेक देशांना वीज पुरवठा करीत आहे विकास करून झाल्यानंतर त्यापासून अब्जो करोडचा फायदा होतो त्याला देशाचा आणि जनतेचा विकास झाला असे म्हणतात जगात 190 देशांवर कर्ज आहे नेमकं या देशांना कर्ज कोण देतो बलाढ्य देशावर कर्ज कसे काय कोण देते याविषयी म्हणजेच आश्चर्यकारक घटना जगामध्ये घडत असतात महत्त्वाचा मुद्दा असा की ज्याच्याकडून कर्ज घेतले आहे त्या माणसाकडे किंवा व्यक्तीकडे किती पैसा असेल या विषयाची चर्चा झाली पाहिजे कोण कोणत्या देशावर किती कर्ज आहे दरडोई प्रत्येक देशातील एका माणसावर किती कर्ज आहे हे सुद्धा समजले नाही तरच देशाचा विकास होतो समस्या ही आहे की पैसा हा विकासावर खर्च झाला पाहिजे विकास झाला तर त्या विकासाच्या आधारे पैसा परतफेड करता येते विकासाच्या नावाने पैसा घेऊन दुसरीकडे खर्च केला तर देशाचा विकास होईलच याची गॅरंटी नाही प्रत्येक देशाच्या GDP काय असतो दरडोई उत्पन्न काय असते या हिशोबाने त्याच्यावर कर्ज मिळत असते GDP नुसार टक्केवारीनुसार आकडेवारी मोजली जाते काही देश अल्प प्रमाणात कर्ज घेत आहे कुवेत 2.2 अफगाणिस्तान 8.1 असे छोटे छोटे कर्ज घेतात त्यांच्यावर एकदम अल्प स्वरूपाचे गरज आहे भारतावर किती कर्ज भारताची जीडीपी 8.92% आहे भारताने जपान कडून आयपीएल खरेदी करून जपानचे 8.81 जपानी लो बॅंकेकडून कर्ज घेतले आहे तर जपानवर 1.2 ट्रिलियन कर्ज आहे आय एम एम जागतिक बँक हे गरीब देशांना कर्ज देत असतात विकासासाठी आपल्याकडे ज्याप्रमाणे केंद्रीय बँका असतात त्याचप्रमाणे जगात आंतरराष्ट्रीय बँक असतात जपानमध्ये बँक ऑफ जपान भारतात बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया असे प्रत्येक देशामध्ये ज्याचे त्याच्या देशाच्या नावाने बँका असतात आणि त्या बँका तेथील नागरिकांना सोयीनुसार कर्ज देत असतात चीन देशाने सुद्धा कर्ज घेतले आहे चीन हा देश हवेतील बुलेट ट्रेन बनवीत आहे आता भारत देश 1947 ला स्वातंत्र्य झाला भारताचा विकास काही प्रमाणात झाला परंतु भारतात हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान या पलीकडे कोणी कुठेही गेले नाही हे खाऊ नका ते खाऊ नका हे करू नका ते करू नका या भांडणामध्ये आपण गुंतवून राहिलो आपल्या देशासाठी प्रगती ही इतर देशाच्या तुलनेने शून्य आहे हे आता सगळ्या सरकारी अधिकारी आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांना सगळ्यांना समजत आहे पण त्यांची बोलण्याची आणि करण्याची धमक कोणामध्ये नाही बोललं तर सरकार जेल मध्ये टाकते ED सीबीआय यांचा धाक दाखवतात म्हणून अनेक जण बोलायला घाबरतात करण्याची गोष्ट तर फार दूर त्यामधील एखाद दोन अधिकारी सोडले तर सगळे सारखेच आहे ते बोलतच नाही लाखो लोक बोलत नाही त्याचा फायदा श्रीमंत लोक उच्चवर्णीय लोक घेत आहे देशाचा जीडीपी च्या आधारावर देशाला कर्ज मिळत असते आपल्याला उत्पन्नाचे साधन काय त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बँक प्रत्येक देशाला कर्ज देत असते ते कर्ज घेतल्यानंतर तो पैसा जनतेच्या हितासाठी वापरण्यात आला पाहिजे परंतु भारतात जनतेच्या हितासाठी तो पैसा वापरला गेला नाही म्हणून आज जीवनावश्यक लागणाऱ्या अनेक गोष्टी पासून देशाची जनता वंचित आहे महागाई बेरोजगारी जागतिक लेव्हल वर गेली कर्ज घेतल्यानंतर तो पैसा फक्त आणि फक्त राजकारणासाठी होतो भारतामध्ये मतदान करताना इतका पैसा खर्च होतो त्यामुळे देशाचा विकास होत नाही एवढी कर्ज काढले मग हा पैसा गेला कुठे तो पैसा कशासाठी वापरण्यात आला याचे उत्तर पत्रकारांना मिळत नाही नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी रॅलीसाठी ऑब्जो रुपये खर्च झाले एका प्रचार रॅलीसाठी 33 कोटीचा खर्च अशी रॅली प्रचार प्रत्येक राज्यात निवडणुकीच्या वेळेस निघाल्या आणि निघत आहे प्रचारासाठी राजकारणासाठी हा पैसा खर्च होतो विकासाचे मुद्दे बाजूला राहिले विकास हा फक्त कागदावरच विकास कुठे गेला देशावर एवढे भरमसाठ कर्ज वाढल्याने प्रत्येक ग्रामपंचायत पासून ते प्रधानमंत्री पर्यंत भ्रष्टाचार सुरू आहे म्हणून भारत देशात पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही आंतरराष्ट्रीय बँक कर्ज देते त्याचा वापर कुठे झाला हे आजच्या तरुण पिढीला समजले पाहिजे त्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे भारत देशावर किती कर्ज आहे भारताची जीडीपी 8.92% आहे एकूण कर्ज 3.5 लाख कोटीचे कर्ज भारतावर आहे म्हणजेच भारतावर 3 ट्रिलियन 5 लाख कोटींचे कर्ज आहे आता भारत देश कर्ज घेणारा 3 तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे एक नंबर जापान दोन नंबर चायना आणि तीन नंबर भारत कर्ज घेणारे देश पण प्रगती कोणाची हा मुद्दा महत्त्वाचा आहे? भ्रष्टाचार करून करून आपले घरे भरणे याला देश सेवा म्हणतात का? तर सर्वाधिक प्रगत देश जर्मनी सगळ्यात कमी कर्ज घेणारा देश आहे आज जर्मनीची प्रगती कमी कर्जामध्ये झाली तर भारताची का होऊ शकणार नाही एवढा पैसा गेला कुठे? विचार करा फक्त देशासाठी बहुजन महापुरुषांनी देशासाठी काय केले आपण काय करतो जय छत्रपती राजे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button