ताज्या बातम्या

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत शिंदाड – निमखेडी रस्त्यावर एका गरुडाचे शेतात जुगार अड्डा आणि पिंपळगाव गावात दारुड्यांचा धुमाकूळ मुख्य आरोपी चांदखा तडवी याचा जुगाराचा अड्डा आहे. हा क्लब चालक आहे याची गावात धिंड काढली गेली पाहिजे तेव्हाच गाव शांत राहील आणि जनसामान्यांना न्याय मिळेल अशी गोपनीय माहिती समोर आली आहे.


पिंपळगाव हद्दीत जुगार अड्डे सुरू आणि अवैध देशी, विदेशी , गावठी दारू विक्री बंद आहे असे चुकीच्या माहिती पोलिस अधिकारी आणि काही वसुली करणारे पोलिस यांच्या कडून काही लबाड चमचे यांना हाताशी धरुन बातम्या देऊन जनतेला जनतेची दिशाभूल करीत आहे आणि उल्लू बनवित आहे. कमीत कमी शहानिशा करून न्यूज लावावी आम्ही आमच्या फायद्यासाठी काम करीत नसल्याने जनहितार्थ कार्य करीत आहे ही गोष्ट लक्षात घ्या गोपनीय माहिती वरून समोर आले आहे की, शिंदाड – निमखेडी रस्त्यावर एका प्रतिष्ठित शेतकऱ्याच्या शेतात जुगार अड्डा सुरू आहे. आणि पिंपळगाव गावातील एका वाईन शॉप समोर खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. तसेच या गावातील एक गावगुंड विशाल वाईन दुकाना समोर दारू पिऊन दारूच्या बाटल्या फोडून धिंगाणा करीत आहे.डीपीवायएसपी साहेब नारी शक्तीचे सन्मान घेणाऱ्या प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा यांना तत्काळ पाठवून कार्यवाही करायला लावा आणि तुम्ही आश्वासन दिल्या प्रमाणे किती प्रामाणिक जातीने लक्ष दिले पाहिजे हे सिद्ध होईल


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button