ताज्या बातम्या

महाराष्ट्र धाराशिव मध्ये 100 कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार तहसीलदार डॉ मृणाल जाधवचा भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी घोटाळा उघडकीस आणला शासनाचा पैसा लुटला सध्या भ्रष्टाचार करण्याची चढाओढ लागलेली आहे एवढे मोठे घोटाळे होत असताना प्रांत अधिकारी करतात तरी काय? यांचे लक्ष कुठे असते? तहसीलदार मृणाल जाधव यांचे तात्काळ निलंबन करून अपहाराची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे


महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये मोठमोठे घोटाळे समोर येत आहे त्यात धाराशिव तालुका मागे राहिलेला नाही 100 कोटीच्या वर घोटाळा तहसीलदार मृणाल जाधव यांनी शासनाचा पैसा जनतेचा पैसा शेतकऱ्यांचा पैसा लुटला आजतागायत त्यांच्याजवळ जमीन बंगला सोने आलिशान रिसॉर्ट कसे काय आले? आमदार लोणीकर यांनी केला धक्कादायक खुलासा तहसीलदार यांची तत्काळ चौकशी लावण्यात यावी यासाठी आमदार यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांना पत्र पाठवून तहसीलदार यांची तात्काळ चौकशी करावी असे पत्र लिहिले आहे धाराशिव येथील वडगाव गट क्रमांक 395 मध्ये बेकायदेशीर सरकारी मालमत्ता अकृषीक करण्याचा पराक्रम केला 2024 मध्ये आदेश दिला यामध्ये जुन्या 2017 च्या अहवालानुसार बेकायदेशीर आधार देत नवीन नियमाचे उल्लंघन केले तसेच 10% टक्के खुली जागा राखणे याची सुद्धा पायमल्ली करून राखीव जागा खाजगी संस्थांना देण्यात आल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला लाच लुचपत विभागाच्या हवाल्या नुसार तहसीलदारांकडे 100 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा दावा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे या प्रकरणात काळा पैसा अवैध वाळू व्यवसाय आलिशान बंगले शेती व सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी झालेली दिसून आली जमिनीचा अपहर झाल्याचे सुद्धा आढळून आले सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे तहसीलदार मृणाल जाधव यांचे तत्काळ निलंबन करून मालमत्तेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी सर्व बेकायदेशीर कृषक जमिनीचे आदेश रद्द करण्यात यावे या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून याकडे जनतेचे बारकाईने लक्ष लागलेले आहे मुख्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांच्या आणि आमदार खासदार मंत्री पुढारी जेवढे पण राजकारणी आहे यांच्या सुद्धा सीबीआय चौकशी लावा असे जनता म्हणत आहे जनतेवर महागाईचा बोजा आता सहन होणारा नाही यांच्यासह पूजा करून यांच्या मालमत्ता ताब्यात घ्याव्या काय विनाकारण देशाला लुटणे सुरू झाले अशा पद्धतीने जर देशात कार्य सुरू असतील तर ते स्वतंत्र करण्यासाठी बहुजन महापुरुषांनी देशासाठी फासावर गेले ते काय म्हणत असतील याचा विचार भ्रष्टाचार करणाऱ्यांनी स्वतःच्या मनाला विचारा बरोबर काहीच येत नाही कितीही हरामाचे कमवा सगळे इथेच राहणार म्हणून चांगले कार्य करा देशाचा विकास करा जय भारत जय संविधान जय छत्रपती राजे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button