ताज्या बातम्या

महाराष्ट्र नागपूर ग्रामीण परिवहन आरटीओ विजय चव्हाण दीपक अण्णासाहेब पाटील हेमांगी पाटील व लक्ष्मण प्रल्हाद खोडे या सर्वांचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे अटकेच्या भीतीने हे सर्व पोलिसांना गुंगारा देत आहे


परिवहन खात्यातील आपल्याच सहकार्यांविरुद्ध फौजदारी कट रचून त्यांना खोट्या गुन्हा अडकवणारे नागपूर ग्रामीण परिवहन विभागातील अधिकारी विजय चव्हाण पाठोपाठ तीन जणांनी अटकपूर्व जमिनीसाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे आपल्याला सर्वांना अटक होईल या भीतीने हे सर्व गायब झालेले आहेत नागपूर ग्रामीण परिवहन अधिकारी विजय चव्हाण दीपक अण्णासाहेब पाटील हेमांगी पाटील आणि लक्ष्मण प्रल्हाद खोडे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहेत या तिघांनी जमिनीसाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली होती त्यावर सुनावणी झाली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी सुनावणी देताना स्पष्ट सांगितले हा अत्यंत गंभीर गुन्हा असून याबाबतीत न्यायालयाने फटकारल्यानंतर सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर हे प्रकरण अधिकारी चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते दरम्यान यातल्या तिघांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज केला होता तो न्यायालयाने फेटाळून लावला हे अधिकारी असून संगनमत करून शासन आदेश व नोंदी बनावट करतात व आपल्या उद्दिष्टांसाठी आपल्या स्वतःसाठी अधिकृत पदाचा गैरफायदा घेतात असे न्यायालयाने त्यांच्यावर आरोप व निरीक्षण नोंदवण्यात आले न्यायालयाच्या मनाई आदेश असूनही त्यांची बदली नागपूर जिल्ह्याबाहेर करण्यात आली परंतु ते अजून आपले ठाण मांडून बसलेले आहेत यावरून त्यांच्या बेकायदेशीर कृत्याची ताकद किती आहे हे दिसून येते या कारणामुळेच हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची दखल न्यायालयाने घेतल्यामुळे त्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4194304;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 267.27786;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 35;zeissColor: bright;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button