ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव ता; पाचोरा येथील चिरंजीव जय पंकज पाटील राहणार आनंदनगर हा दिनांक 24/ 12/ 2025 रोजी सकाळी 11 वाजता ट्युशनला गेला होता वर्ल्ड स्कूल शाळेजवळून तो लवकर घरी न आल्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु चिरंजीव जय हा मिळून आल्यामुळे त्याचा शोध सुरू झाला पण तो सरळ पाचोरा रेल्वे स्टेशन येथे येऊन मुंबईकडे जाणाऱ्या काशी एक्सप्रेस मध्ये बसून थेट ठाणे येथे सुखरूप पोहोचला त्यामुळे त्याचे आई-वडील भाऊ सगळे गल्लीतील आणि नातेवाईक सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि महत्त्वपूर्ण म्हणजे पाचोरा रेल्वे स्टेशन सतर्क अधिकारी कॉन्स्टेबल यांचे सहकार्य लाभले


चि.जय पंकज पाटील रा. आनंद नगर पाचोरा येथे राहत असून तो आज दि. 24/12/25 रोजी सकाळी 11.00 वाजता ट्युशन ला गेला होता वर्ल्ड स्कूल शाळे जवळून हरवला होता त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कुठेच मिळून आला नाही शेवटी तो गणेश कॉलनी कडून थेट पाचोरा रेल्वे स्टेशन येथे पोहोचला रेल्वे स्टेशनच्या कॅमेरा मध्ये पाहिला असता तो कॅमेरा दिसल्यामुळे तो नेमका कुठे गेला का परत आणखी गावात गेला असा शोध त्याचा सुरू होता त्यानंतर त्याने काशी एक्सप्रेस मुंबईकडे जाणारी जनरल डब्यात बसून तो थेट ठाणे येथे त्याच्या नातेवाईकाकडे रेल्वे स्टेशनला उतरला आणि सर्व गल्लीतील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला सगळेच सैरावैरा सगळीकडे पाहत होते पाचोर्‍यातील रेल्वे स्टेशन सतर्क पोलीस अधिकारी आमचे मित्र पाचोरा हेड कॉन्स्टेबल सागर पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर चिरंजीव जय पंकज पाटीलचे फोटो पाठवले होते हा मुलगा दिसला तर या मुलाला रेल्वे स्टेशनवर ताब्यात घ्या असे सगळीकडे सांगितल्यामुळे आणि फोटो सगळीकडे पोचल्यामुळे जय सुखरूप ठाणे येथे पोहोचला त्यानंतर त्याचे ठाण्याचे नातेवाईक चिरंजीव जय ला घेऊन घरी पोहोचले जय आता आता ठाणे येथे सुखरूप आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button