BREAKING NEWS NOW — नागपूर सेशन्स कोर्टात धडाकेबाज सुनावणी! लाईक डिटेक्टर टेस्ट करून कार्यवाही झाली तर भारतात अर्ध्याच्या वर अधिकारी जेलमध्ये जातील अधिवक्ता आशुतोष धर्माधिकारी आणि माजी परिवहन अधिकारी लक्ष्मण खाडे यांच्या विरोधात फौजदारी व कोर्ट अवमान कार्यवाहीचे आदेश जनतेला न्याय कधी मिळणार जनता भ्रष्टाचाराला कंटाळली?

BREAKING NEWS NOW — नागपूर सेशन्स कोर्टात धडाकेबाज सुनावणी आज दुपारी 3 वाजता, सेशन्स कोर्ट क्र. 19, नागपूर येथे अधिवक्ता अशुतोष धर्माधिकारी आणि माजी परिवहन अधिकारी श्री. लक्ष्मण खाडे यांच्याविरोधात फौजदारी व कोर्ट अवमान कार्यवाहीचे आदेश देण्याच्या अर्जावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे आता प्रत्येक अधिकाऱ्यांची लाईक डिटेक्टर टेस्ट झाली पाहिजे मे; कोर्टाने त्याचे आदेश द्यावे त्याशिवाय भ्रष्टाचाराला बसणार नाही माहितीनुसार लक्ष्मण खाडे हे IPC कलम 409 (आजन्म कारावासाची तरतूद असलेले अपराध) चे आरोपित असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे तथापि जामिनाच्या अर्जासोबत खोटे शपथपत्र दाखल करून न्यायालयाची फसवणूक करण्याचा प्रयत्न तसेच न्यायालयाचे आदेश आणि पोलीस तपास अहवाल जाणूनबुजून लपवण्याचा गंभीर प्रकार उघड झाल्याचा आरोप आहे याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते श्री. रशीद खान पठाण यांनी BNSS कलम 379 अंतर्गत अर्ज दाखल करून लक्ष्मण खाडे आणि अधिवक्ता अशुतोष धर्माधिकारी यांच्या विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे कोर्टात आज दमदार युक्तिवादाची तयारी या संवेदनशील आणि चर्चित प्रकरणात आज माजी न्यायाधीश व अधिवक्ता ओंकार काकडे अधिवक्ता शैलेश नरनवरे आणि मुंबई येथील अधिवक्ता निलेश ओझा हे प्रत्यक्ष उपस्थित राहून जोरदार व निर्णायक युक्तिवाद करणार आहेत न्यायालयातील आजची सुनावणी ठरणार निर्णायक या प्रकरणातील गंभीर आरोप शपथपत्रातील कथित खोटेपणा तसेच न्यायालयाची दिशाभूल करण्याच्या आरोपांमुळे नागपूर आणि मुंबईतील संपूर्ण कायदेशीर समुदायाचे लक्ष आजच्या सुनावणीकडे लागलेले आहे








