अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार र*** पुणे गेल्या काही दिवसापासून महायुती मधील वाद चव्हाट्यावर येऊ लागले वात कशामुळे तर दोन नंबर धंद्यामुळे महापालिका निवडणुका पूर्वीच दोन्ही गट आक्रमक शिंदे आणि पवारांच्या वादात भाजपचा फायदा

पुणे जिल्ह्यातील धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मुलाखतीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्या जोरदार बाचाबाची झाली बैठक दरम्यान स्थानिक पायाभूत सुविधा कचरा व्यवस्थापन अनाधिकृत बांधकाम संदर्भात चर्चा सुरू असताना पद्मावती भागातील एका सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या बाजूला झोपडपट्टी असून अवैध धंदे चालतात असा दावा ठोकत ते बंद करण्याची मागणी केली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांनी हस्तक्षेप केला असता सुभाष जगताप यांनी त्यांना बोलण्यास नकार दिला परंतु काही वेळानंतर कांबळे यांनी परत बोलण्यास सुरुवात केली त्यांनी समस्येवर भाष्य न करता जगताप यांच्यावर आरोप केले अवैध धंदे सुरू असणारी जागा सुभाष जगताप यांचीच आहे असे सांगितल्यामुळे दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली वेळीच पोलिस आल्यावर पुढचा पुढील अनर्थ टळाला त्यानंतर उपस्थित महानगरपालिका अधिकारी यांनी मध्यस्थी करून तणाव मिटवला परंतु महानगरपालिका निवडणुकांपूर्वी अशा घटना सुरू असून गेल्या काही दिवसापासून महायुती मधील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहे शिंदे गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज आहेत सत्तेत जरी ते एकत्र असले तरी पण दोघांमधील वादाचे लोन आता थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले आहे पुण्यात तर शिंदे आणि पवार समर्थक यांच्यात जोरदार र*** झाला एकदा नाराज झालेले कार्यकर्ते परत एकत्र येऊ शकत नाही यामुळे महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांचे वर्चस्व भाजप कडे असेल अशी चर्चा सुरू आहे



