जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ठीकठिकाणी अनाधिकृत विक्रेत्यांकडून नवीन वाहनांची शोरूम उघडून विक्री होत असल्याची मागील वर्षी सुद्धा न्यूज टाकली होती अजून पर्यंत कार्यवाही झाली नाही अनधिकृत शोरूम विक्रेत्यावर अधिनियम 1988 चे कलम 192 नुसार कार्यवाही करून अनाधिकृत शोरूम मधील सर्व वाहने जप्त करण्याबाबत आदेश काढावे मा; सामाजिक कार्यकर्ता गणेश ढेंगे

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ठीकठिकाणी अनाधिकृत विक्रेत्यांकडून नवीन वाहनांची शोरूम उघडून विक्री होत असल्याची मागील वर्षी सुद्धा न्यूज टाकली होती अजून पर्यंत कार्यवाही झाली नाही अनधिकृत शोरूम विक्रेत्यावर अधिनियम 1988 चे कलम 192 नुसार कार्यवाही करून अनाधिकृत शोरूम मधील सर्व वाहने जप्त करण्याबाबत आदेश काढावे मा; सामाजिक कार्यकर्ता गणेश ढेंगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी अनअधिकृत विक्रेत्यांमार्फत नवीन वाहनांची विक्री होत असून प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव यांच्याकडून नवीन वाहनांची विक्री करण्यासाठी नियमानुसार कोणतेही व्यवसाय प्रमाणपत्र धारण न करता वाहन विक्री करण्यासाठी नियमानुसार नवीन शोरूम उघडून तसेच शोरूम मध्ये नवीन वाहने उभे करून व्यवसाय सुरू आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव यांच्याकडून व्यवसाय प्रमाणपत्र धारण केलेले अधिकृत वाहन वितरक यांनी एकाच नावाने एकाच पत्त्याने एकाच कंपनीचे एकापेक्षा जास्त ट्रेड सर्टिफिकेट व्यवसाय प्रमाणपत्र घेतलेले असून त्यांच्या नवीन वाहनांची विक्री होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील ठीक ठिकाणी असलेल्या अन अधिकृत वाहन विक्रेते सब डीलर यांना विना नोंदणी पहिले वाहने विक्री करण्यासाठी पुरवतात व यांच्यामार्फत नवीन वाहनांची विक्री करून घेतात अशा दोशी वाहन वितरकांच्या व्यवसाय प्रमाणपत्रावर केंद्रीय मोटर वाहन नियम 1988 चे कलम 192 चे नियम 44 नुसार व्यवसाय प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही तसेच अनधिकृत विक्रेते सब डीलर यांच्याविरुद्ध मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 192 नुसार कार्यवाही करून यांचे अनुअधिक शोरूम मधील सर्व वाहने जप्त करण्याची कार्यवाही करावी






