छत्तीसगड राज्यातील खैरागड पोलिसांनी सायबर fraud घोटाळा प्रकरणात laptop mobile आणि 51 बँक पासबुक जमा त्यांचा शोध सोशल मीडियावर साड्यांच्या ऑर्डरवर फसवणूक आतापर्यंत 50 करोड रुपयांची ट्रान्सफर सायबर घोटाळा झाल्याचे नमूद 8 आरोपी पोलीस कस्टडीत महाराष्ट्र राज्यातील मुंबई अकोला व जळगाव येथील

आतापर्यंत सायबर घोटाळे मोठे मोठे झाले असून त्यात काही ठिकाणी पोलिसांना यश आले तर काही ठिकाणी अपयश परंतु छत्तीसगड राज्यातील खैरागड जिल्ह्यातील पोलिसांनी एकदम सतर्कता आणि संपूर्ण अंडरग्राउंड खुलासे करून आरोपी पर्यंत पोहोचले सायबर गुन्हा अजून खूप दिवस चालला असता परंतु एक छोटीशी 64 हजार रुपयाची चोरी सापडली संगीत विश्वविद्यालयाची वसुंधरा सिन्हा इंस्टाग्राम आकर्षक साड्यांची ऑर्डर बुक केली जाते आणि लगेच तिने साड्यांची ऑर्डर दिली होती तिने 64 हजार 100 रुपयांची ऑर्डर बुक केली आणि ती ऑनलाईन ची शिकार झाली तिने तत्काळ पोलीस स्टेशनल जाऊन सायबर गुन्हा दाखल केला त्यामुळे त्या सायबर गुन्ह्यात अनेक फोर जी शॉपिंग साईट वर फसवणूक होते आणि इंस्टाग्राम सुद्धा फसवणूक होऊन त्याच्यावर अनेक जणांनी ऑनलाइन खरेदी केली व अनेक जणांची फसवणूक झाली असून अनेक कस्टंबर ला त्यांच्या खोट्या शॉपिंग साइटवर अनेक प्रकारच्या साड्या दाखवून ग्राहकांकडून पैसे घेत होते कारण इंस्टाग्राम वर आयडी डुबलीकेट असल्यामुळे अनेक जणांची फसवणूक झाली प्रोसिंग फी सुद्धा घेत होते सायबर सेल मध्ये आरोपींचे संपूर्ण आयडी ऍड्रेस आणि युपी आई लिक ट्रेस केल्यानंतर महाराष्ट्र मुंबई डोंबिवली अकोला जळगाव येथील आरोपी यांचा ट्रेस लागला यामुळे खैरागड येथून विशेष पोलिसांची टीम दिवाळीच्या पिरेड मध्ये महाराष्ट्रात आली आणि त्यांनी सात दिवस संपूर्ण तपास केला त्यानंतर ते स्वतः डिलिव्हरी बॉय म्हणून त्या फ्लॅट पर्यंत पोहोचले आणि तिथून दोन आरोपी पकडले आरोपी महाराष्ट्र राज्य आणि बिहार मधून ऑनलाइन बॅंडिंग ॲप चालवून लोकांची फसवणूक करत होते आरोपी खोटे सिम कार्ड वापरून बँक खात्यातील ऑनलाईन bending ॲप चालवत होते पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर लगभग 50 करोड रुपयांची देवाण-घेवाण आज पर्यंत झालेली आहे छत्तीसगडचे आय ए एस अधिकारी अभिषेक शाडिल्य यांनी आरोपींवर सायबर गुन्ह्यातील संघटित अपराध आणि गॅब्लिंग अॅक्ट त्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती दिली पोलिसांनी सायबर घोटाळ्यातील ऑपरेशन सक्सेसफुल केलं त्यांना पुरस्कार दिला जाईल अशी घोषणा केली आहे सायबर गुन्हेगारांची पुढील प्रमाणे नावे जळगाव महाराष्ट्र गौतम पंजाबी वय 23 मनोज सुखिया वय वर्ष 29 मधुबनी बिहार पवन सुरूसे वय वर्ष 25 विनायक मोरे वय वर्षे 24 रामचंद्र चौके वय वर्ष 21 अमोल दिवनाने वय वर्ष 24 अभिषेक डबंडे वय वर्षे 24 सभी आरोपी महाराष्ट्र









