ताज्या बातम्या

बुलढाणा जिल्ह्यातील करवड गावात राजमाता जिजाऊंच्या सुनेचे ऐतिहासिक स्मारक करवड गावात उभारण्याची मागणी राजे छत्रपती आणि बहुजन महापुरुष यांना आपण विसरूच शकत नाही ऍड जयश्रीताई शेळके


बुलढाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊंच्या सुनांचे ऐतिहासिक स्मारक करवड गावात उभारण्याची मागणी ऍड जयश्रीताई शेळके यांनी केले आहे सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी सिंदखेड राजा येथे सुद्धा राजमाता जिजाऊ यांच्या वाड्याची दुरुस्ती करावी छत्रपती शिवाजी राजे यांच्या घराण्याच्या दोन प्रतिष्ठित सुनेचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील करवड गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या गावातील राजमाता जिजाऊंच्या सहाव्या सुनबाई आणि राजे छत्रपती यांच्या सहाव्या पत्नी राणी गुणवंताबाई राजे भोसले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button