ताज्या बातम्या

पाचोरा मतदारसंघात गुंडगिरी चा मुद्दा ऐरणीवर जनतेने ठाम राहण्याचे अमोल शिंदे यांचे आवाहन


पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघात गुंडगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. आज तारीख 14 रोजी लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वाढत्या गुंडगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला. . आमदारांनी सुरू केलेले घाणेरडे राजकारण इथली जनता कधीही खपवून घेणार नाही असा आत्मविश्वास अमोल शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला

https://youtu.be/v_-jGAguC8g?si=3OO0bJ0mRMs9dTd2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button