जि जळगाव ता पाचोरा तहसील कार्यालयीन अधिकार व कर्तव्य पालनातील गंभीर त्रुटी महसूल विभागाला ठराविक उद्दिष्ट ठरवून दिली असल्यावर सुद्धा पदाचा गैरवापर करून महसूल 1966 च्या कलम 42 ब क ड विधिवतपालन न करता तालुक्यातील अकृषक जमिनींसाठी परवानगी नसताना गैर तरतुदीचा वापर करून भूखंड भूमाफियांच्या घशात त्यानंतर शेतकरी अनुदान घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली मुळातच जनतेच्या विश्वासाला तडा गेला

पाचोरा तहसील कार्यालयातील अनुदान घोटाळेबाबत मा जिल्हाधिकारी यांच्याकडे विभागीय चौकशीची कार्यवाही करणे बाबतची तक्रार दाखल केलेली असल्याने सदर तक्रारीची मा; जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेतली असून मा; जिल्हाधिकारी यांच्याकडून ई-मेल दिनांक 19 /11 /2025 रोजी प्राप्त झाला वरील दाखल केलेल्या तारखेच्या अनुषंगानुसार सदर तक्रारी अर्जाबाबत सविस्तर चौकशी करून स्वयं स्पष्ट अभिप्रायासह 15 दिवसाच्या आत कार्यालयाकडून अहवाल मागवला आहे या कार्यालयाच्या संदर्भीय पत्राद्वारे आपणास आपला मुद्देनिहाय व स्पष्ट खुलासा 3 दिवसाच्या आत सादर करणे बाबी कळवण्यात आले आहे तथापि प्रस्तुत संदर्भीय पत्रे आपल्या कार्यालयात 26/ 11 /2025 रोजी पोहोच करून सुद्धा देखील साधारणता 15 दिवसाचा कालावधी होत असून देखील सदर तक्रार अर्जाबाबत मा विभागीय आयुक्त सो; नाशिक व माननीय जिल्हाधिकारी सो; जळगाव यांनी त्या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेतली आहे या प्रस्तुत प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडून वारंवार विचारणा होत असून पाचोरा तहसील कार्यालयाचे संदर्भीय पत्रांद्वारे आपल्यास कळवलेनुसार आपला मुद्देनीय आपला स्पष्ट खुलासा दोन 2 दिवसाच्या आत या कार्यालया विना विलंब सादर करावा तहसील कार्यालयीन अधिकार व कर्तव्य पालनातील गंभीर त्रुटी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार दि 31 मार्च 2025 रोजी महसूल विभागाला ठराविक उद्दिष्ट ठरवून दिली होती त्याचा गैरवापर करून महसूल 1966 चे कलम 42 ब क ड च्या विधीवत पालन न करता भूमाफियांच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील अकृषक जमिनीच्या परवानगीसाठी सुखद व सोयीस्कर होण्यासाठी संबंधित अकृषक जमिनीसाठी परवानगी शासन परिपत्रकाच्या नियम अटींच्या अधीन राहून अभिप्रेत असताना तहसीलदारांनी संपूर्ण तालुक्यात गावठाण लगतच्या 200 मीटरच्या आत असलेल्या अकृषक जमिनीसाठीच शितलता असलेल्या गैरतुदीचा वापर करून सरसकट भूमी अभिलेख कार्यालय पाचोरा यांनी निश्चित केलेल्या गावठाण लगत शेत गट नंबर जमिनीच्या यादीनुसार नोटीसा बनवण्याचा कार्यक्रम केला आहे मुळात गावठाण दोनशे मीटरच्या आत असलेल्या अकृषक जमिनींसाठी विशिष्ट प्रयोजनासाठीच संबंधित शासक परिपत्रक पारित आहे सदरील नोटिसांवर शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या तर सदर नोटीसा जिल्हाधिकारी जळगाव 31 मार्च अखेरच्या आदेशान्वये काढलेल्या आहेत तर तसा कोणताही आदेश जिल्हाधिकारी यांचा नसताना कायदेशीर बाबी व वेळोवेळी पारित नियमांना धरूनच संबंधित उद्दिष्टे पार पाडावे असेच होते ना की मनमानी पद्धतीने सरकारी नियम धाब्यावर ठेवून सरसकट नोटीसा बजावून आपले हितसंबंध असणाऱ्या भूमाफियांना भूमाफियांसाठीच तालुक्यातील महाराष्ट्र जमीन संहिता 1966 नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कलम 42 ड नुसार कोणत्याही गावठाणच्या कलम 122 खालील घोषित केलेल्या हद्दीपासून 200 मीटर परीघीय क्षेत्रातील जमिनीच्या अ कृषक रूपांतर बाबतची तरतुदीचा बेकायदेशीर अर्थ काढून तालुकास्तरावरील तालुक्यातील सर्व गावठाण लगत शेतकऱ्यांना नोटीसा काढल्या आहे महाराष्ट्र राज्यातील तालुका पाचोरा येथील तहसील कार्यालय शेतकरी अनुदान घोटाळा 1 कोटी २० लाखाच्या मध्ये फिर्यादी बनून दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून संबंधित आरोपींना जेलमध्ये पाठवले आहे तर घोटाळ्याची व्याप्ती तपासांती दिवसेंदिवस वाढत चाललेली असून परंतु मुळातच जनतेच्या विश्वासाला तडा गेला असून संबंधित कर्मचारी यांना काही गोपनीय बाबींचा अधिकार नसताना फिर्यादी बनलेले तहसीलदार यांचा गोपनीय अहवाल लॉगिन आयडी चा वापर संबंधित प्रश्न विचारतात तर त्यांनी खालच्या स्तरातील कर्मचाऱ्यांना लॉगिन आयडी वापरण्याची मुभा का दिली तशी परिपत्रक शासन परिपत्रक पाचोरा शहरातील व स्वतंत्र नियमावली गोपनीयता संदर्भात आदेश पारित जमाबंदी आयुक्त कार्यालयाची आहेच तर मग साहेबांच्या बाबतीत असे काय कारण घडले एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांची अनुदान संदर्भात घोटाळा घडला याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे यामुळे लोकशाही प्रशासनावर जनतेचा विश्वासावर परिणाम झाला नामांकित व्यापारी असून त्याला मजूर बनवले आणि मजूर बनवून शेतकरी केले आणि तोच शेतकरी चार महिन्यात करोडोची जमीन घेतो या नोटीस पाठवल्यापासून 7 दिवसाच्या आत कार्यवाही केली न झाल्यास मी लोकायुक्त कार्यालय मुख्यमंत्री कार्य तपास आणि संबंधित न्यायालयास प्रकरण पाठवण्यास भाग पडेल आपण सदर तक्रारीचे कठोर कार्यवाही करून प्रशासनाची प्रतिष्ठा टिकवावी ही माझी अपेक्षा आहे










