ताज्या बातम्या
श्री गजानन महाराज शेगाव संस्थानाकडून पूर ग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लाखाची मदत चांगले कार्य केलेल्या संस्थांना विषयी किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी आणि सत्य कार्यासाठी पत्रकार कधीही धावून येतात तो कोणीही असो देशासाठी कार्य करणारा फार महान असतो यात शंका नाही

महाराष्ट्र राज्यातील विदर्भातील श्री संस्थान शेगाव यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे दिनांक 27 9/2025 रोजी धनादेशाद्वारे सुपूर्त करण्यात आली संकटकाळी मदत महत्त्वाचे असते यावर्षी महाराष्ट्र राज्यात सर्वच ठिकाणी पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दैनंदिन आणि नुकसानदायक झाली असून अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी गावात शेतात घुसून त्यांची पूर्ण पिके वाहून गेली त्यानंतर त्यांची गुरेढोरे पाण्यात वाहून गेली अशा आपत्कालीन परिस्थितीतत अनेक हात पुढे आलेले आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच सढळ हाताने मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शेगाव संस्थांचे आभार मानले








