जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील गोसे हायस्कूल सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा प्रथम पारितोषिक पाचोरा भडगाव ता; आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते तीन लाखाचे प्रथम पारितोषिक

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील गोसे हायस्कूल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था नावाजलेली संस्था म्हणून ओळखली जाते या संस्थेमध्ये अनेक नामांकित विद्यार्थी विद्यार्थिनी आज उच्च पदावर आहे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित गोसे हायस्कूला मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा दोन अंतर्गत पाचोरा तालुक्यातील उत्कृष्ट सुंदर शाळा म्हणून प्रथम क्रमांकाचे तीन लाखाचे पारितोषिक पटकावले आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते गोसे हायस्कूल पुरस्कार प्रदान करण्यात आला पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून शुक्रवारी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांक अंतर्गत पारितोषिक पटकवलेल्या विविध शाळेचा सत्कार आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झाला कैलास वासी आर ओ पाटील व्यापारी संकुलात पारितोषिक समारोह संपन्न झाला जिल्हा परिषद माजी सदस्य मधुकर काटे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड गोसे हायस्कूल कमिटी चेअरमन खालील देशमुख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापक एन आर पाटील पर्यवेक्षिका अंजली गोहिल पर्यवेक्षक आर बी तडवी किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडिन्य आर बी बाटीया डीडी विसपुते संगीता वाघ पी एम पाटील आरबी बोरसे सुबोध कांतायन अरुण कुमावत डी आर टोणपे सागर थोरात रुपेश पाटील आदींनी सन्मानपत्र ट्रॉफी आणि तीन लाखाचा चेक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला मुख्याध्यापक एन आर पाटील यांच्या वतीने महेश कौंडिण्य यांनी मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना त्यांनी असे सांगितले की या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचले शाळेमध्ये व्यवस्थित शिस्तीने कोणतेही कार्य केले जाते त्यामुळेच शाळेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले आहे सूत्रसंचालन सचिन जोशी आणि विनोद धनगर यांनी केले शाळेने मिळवलेल्या महत्त्वपूर्ण यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ चेअरमन नानासो संजय वाघ मानद सचिव एडवोकेट महेश देशमुख व्हॉइस चेअरमन व्ही टी जोशी शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांचे अभिनंदन केले



