ताज्या बातम्या
झोपेत मृत्यूचे प्रमाण वाढले जिल्हा जळगाव ता; पाचोरा एकाचा मृत्यू मृत्यूचे कारण अनेक प्रकारचे असतात मृत्यूला फक्त कारण असते त्याच्यामागे भरपूर काही दडलेले असते महत्वपूर्ण एक विषय पूर्ण शरीराचे सिटीस्कॅन करणे आवश्यक असते आणि त्यात एक सोपा आणि सरळ कमी खर्चात इलाज रियांश अमृत ज्यूस शरीरातील रक्त शुद्धीकरण करून दबलेल्या नसा पूर्ववत करण्याचे काम रियांश अमृत ज्यूस करीत आहे 650 इलाजांवर रोगमुक्त करते 10001% तसे पाहायला गेले तर यांचे जावई मेडिकल क्षेत्रात होते

पाचोरा (आबा येवले यांज कडुन ) –
धकाधकीच्या जीवनात आता झोपेतच ह्रदय विकाराचा झटका यायला लागला असुन एका सत्तावन वर्षीय इसमाचा शहरातील त्र्यंबक नगर भागात मृत्यू झाला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की त्रंबक नगर भागामध्ये रहिवासी असलेले स्वर्गीय सुरेश दगडू जाधव यांचे दिनांक २५ रोजी झोपेत असतानाच दुपारच्या सुमारास मृत्यू झाला आहे त्यांच्या घरातील इतर लोक संध्याकाळी सहा वाजता बाहेरून आल्यानंतर त्यांना चहा प्यायला मुलगा आदेश याने उठवले असता मयत सुरेश जाधव यांना झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झालेला होता त्यांच्या अंत्ययात्रा आज दिनांक २६ रोजी त्रंबक नगर कृष्णापुरी येथून निघणार आहे मेडिकल क्षेत्रातील काम करणारे मुन्ना शिंदे यांचे ते सासरे होते त्यांच्या पश्चात पत्नी पाच मुली एक मुलगा असा परिवार आहे




