ताज्या बातम्या

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जि; जळगाव ता; चाळीसगाव विभाग चाळीसगाव तालुक्यातील हातभट्टी गावठी दारूची निर्मितीवर केली क** कार्यवाही यामुळे चाळीसगाव परिसरातील हातभट्टी गावठी दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणलेले असून महाराष्ट्र अधिनियम 1949 नुसार कार्यवाही गुन्ह्यांचा तपास सुरू


राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मा; राजेश देशमुख मा; रोहन घुगे जिल्हाधिकारी सो जळगाव संचालक मा; पी पी सुर्वे (अ व ध) मा उषा वर्मा मॅडम विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक डॉ V T भूकन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्यां 3 इसमावर कार्यवाही करून त्यांच्या कब्जातील 1825 लिटर रसायन गावठी दारू 50 लिटर असा एकूण 75025 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या 3 इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर इसमानची नावे पुढीलप्रमाणे 1) गुलाब काळू बोरसे 2) आधार राजेंद्र पवार 3) जिजाबाई हिलाल गायकवाड सर्व राहणार लोंढे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव चाळीसगाव शहरातील जुना रस्ता पावर हाऊस रोड सविधान नगर चाळीसगाव येथील स्वप्निल बापू जाधव या इसमाच्या ताब्यातून प्रथमदर्शनी बनावट असलेली देशी दारू टॅंगो पंच 90 मी ली मापाच्या 3000 बाटल्या (बॉक्स) असा एकूण मुद्देमाल 120000 हजार मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे सदरील ताब्यात घेण्यात आल्या असून त्याच्यासोबत सहभागी असलेल्या संशयित इसम नामे संदीप भीमराव मोरे राहणार बिलाखेड तालुका चाळीसगाव हा फरार झाला असून त्याचा तपास सुरू आहे वरील सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र अधिनियम 1949 नुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे वरील सर्व गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच हातभट्टी गावठी दारू बिना विक्री पुरवठा करणाऱ्यांना जेरबंद करण्यात येईल सदर कारवाई करतेवेळी बी एन पाटील जवान ब नं 01 व्ही बी परदेशी जवान ब नं 19 शिवदास पाटील जवान नि वाहक चालक यांनी सदरच्या कार्यवाही सहकार्य केले सदर गुन्ह्यात पुढील तपास के एन गायकवाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चाळीसगाव विभाग चाळीसगाव मा; व्ही टी भुकन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे तसेच जनतेस आव्हान करण्यात येते की अवैध मद्य निर्मिती संदर्भास कोणतीही माहिती अथवा तक्रार आल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व्हाट्सअप क्रमांक 8422001133 संपर्क साधावा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button