ताज्या बातम्या

जि: जळगाव ता: भडगाव येथील धोकादायक गिरणा पुलावर जीव घेणे मोठमोठे खड्डे भडगाव बीएन्डसी बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दुरुस्तीसाठी आलेला निधी कुठे वापरला दरवर्षी दुरुस्तीसाठी आलेला निधी व त्यावरील देखभाल खर्च निविदा पूर्ण करीत नाही दुर्लक्ष जाणून बुजून केले जाते का येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना पदाचारींना शाळेच्या विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास सहन करावा लागतो


अनेक जिल्ह्याला व तालुक्याला जोडणारा गिरणा पुलाची अवस्था दैनिय झाली जिल्हा जळगाव तालुका भडगाव येथील धोकादायक गिरणा पुलावर जीव घेणे मोठमोठे खड्डे भडगाव बीएन्डसी बांधकाम विभागाचे दुर्लक्ष स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष दुरुस्तीसाठी आलेला निधी कुठे वापरला दरवर्षी दुरुस्तीसाठी आलेला निधी व त्यावरील देखभाल खर्च निविदा कुठे खर्च केल्या जातात कामे पूर्ण करीत नाही दुर्लक्ष जाणून बुजून केले जाते का येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना पदाचारींना कायमस्वरूपी त्रास सहन करावा लागतो या एकच पुलावरून जाण्यासाठी एरंडोल पारोळा मार्गे धुळे कोळगाव मार्गे चाळीसगाव जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक रात्रंदिवस सुरू असते पुलाला आजूबाजूला संरक्षण भिंत नाही हा पूल 40 ते 50 वर्षापूर्वी झालेला असून त्यावर फक्त देखभाल सुद्धा होत नाही दळणवळणाचा मुख्य मार्ग भडगाव येथील गिरणा पूल आहे या परिस्थितीबाबत बांधकाम विभागाकडे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या अजून पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे अनेक वाहनधारक पदचारी व भडगावची जनता बांधकाम विभागावर आणि प्रतिनिधींवर नाराज आहे






Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button