ताज्या बातम्या
BIG_ BREAKING पुणे मुंबई येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठा आघात पुण्यामध्ये 2 ठिकाणी आघात झाल्यामुळे एका महिलेचा जागेवरच मृत्यू दुसऱ्या घटनेमध्ये सात वर्षीय बालकाचा समावेश आहे मुंबई ठाण्यात 42 गोविंदा जखमी तर मुलुंड मध्ये एका मुलाचा मृत्यू

महाराष्ट्र राज्यात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षाप्रमाणे होत असतो दहीहंडीच्या कार्यक्रम सुरू असताना मुंबई आणि पुणे येथे दोन ठिकाणी वेगवेगळ्या घटनांमध्ये एक महिला आणि सात वर्षाचा बालकाचा मृत्यू झाला मुंबई ठाण्यामध्ये 42 गोविंदा जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे मुंबईला मालाड येथे एका मुलाचा मृत्यू या बालकाला दहीहंडी बांधण्यासाठी वरती चढवले होते परंतु तात्पुरती विटांची भिंत अचानक कोसळल्यामुळे तो मुलगा डोक्यावर आपटल्यामुळे त्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला त्यानंतर पुणे येथील सांगवीत दहीहंडीचा कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर आधार नसलेल्या लोखंडी ढाचा बनवला होता तो ढाचा अचानक कोसळला आणि त्याखाली महिलेचा जागेवरच मृत्यू झाला












