ताज्या बातम्या

आतापर्यंत 70 % भारतीय गोरगरिब मध्यम वर्गीयांना हलक्या प्रतीचा रेशनचा गहू रेशनचा तांदूळ वाटप करून अनेकांना आजार लागले त्यापेक्षा खाऊ_ गुल्ल्या भ्रष्टाचारी सर्व योजना बंद करा यामध्ये भ्रष्टाचार अधिक प्रमाणावर होत असून गरिबांच्या धान्यावर डल्ला मारून अनेक जण करोडपती झाले अधिकाऱ्यांपासून ते रेशन दुकानदारांपर्यंत त्यापेक्षा जनतेला फक्त संसद भवनासारखी कॅन्टीन दर 10 किलोमीटरला सुरू करा लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर त्यांना 1.50.000 पगार आहे जनतेला पगार नाही कमीत कमी जनतेला सकस अन्न द्यावे आणि त्यांना संसद भावना सारखी कॅन्टीन सुरू करावी अशी जनतेची मागणी होत आहे


मा; पंतप्रधान #NarendraModi आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री #DevendraFadnavis महोदय,कृपया सर्व सरकारी योजना बंद करा. त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून गोरगरिबांपर्यंत मध्यमवर्गीयांपर्यंत ही योजना पोहोचत नाही थेट खालून ते वरपर्यंत कमिशन त्यामुळे अशा सगळ्या फुकट्या योजना बंद करा आणि फक्त संसद भवनासारखी कॅन्टीन दर दहा किलोमीटरवर सुरू करा.सगळे वाद संपतील 29 रुपयांत पोटभर जेवण मिळेल.80 % लोकांचे घर चालवण्याचे टेन्शन संपेल.ना सिलिंडर आणण्याची कटकट, ना रेशनची.आणि घरातील महिलाही खुश.चारही बाजूंना आनंदाचे वातावरण असेल.मग आम्ही म्हणू शकू, ‘सबका साथ, सबका विकास’.सर्वात मोठा फायदा म्हणजे 1 रुपया किलो गहू द्यावा लागणार नाही.आणि पंतप्रधानजींना असे म्हणावे लागणार नाही की, मध्यमवर्गीयांनी त्यांच्या हिशोबाने घर चालवावे.यावर गांभीर्याने विचार करा.कृपया कष्टाने मिळवलेली ही माहिती देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.ही शान आहे की फसवणूक…संपूर्ण भारतात फक्त एकच जागा अशी आहे जिथे खाण्याचे पदार्थ सर्वात स्वस्त आहेत.
चहा = 1.00 रुपये
सूप = 5.50 रुपये
डाळ = 1.50 रुपये
जेवण = 2.00 रुपये
चपाती = 1.00 रुपये
चिकन = 24.50 रुपये
डोसा = 4.00 रुपये
बिर्याणी = 8.00 रुपये
मासे = 13.00 रुपये
या सर्व गोष्टी फक्त ‘गरिबां’साठी आहेत आणि हे सर्व ‘इंडियन पार्लमेंट कॅन्टीन, दिल्ली’मध्ये उपलब्ध आहे.
आणि त्या ‘गरिबां’चा पगार आहे 1,50,000 रुपये महिना, तोही विना आयकर (Income Tax).
संसदीय भत्ता 84.000 रुपये महिना, कार्यालयीन खर्च 62,000 रुपये महिना, दैनिक भत्ता 2000 रुपये प्रतिदिन, दिल्लीत मोफत निवास न घेतल्यास घरभाडे 2,00,000 रुपये महिना, टेलिफोन व इंटरनेटसाठी 12,500 रुपये महिना, ट्रेनच्या फर्स्ट एसी कोचमध्ये अमर्यादित मोफत प्रवास, वर्षाला 34 विमानाचे प्रवास मोफत, प्रतिवर्षी 50,000 युनिट वीज मोफत, आयुष्यभर मोफत वैद्यकीय सुविधा आणि आयुष्यभर पेन्शन. या ‘गरिबां’ना हे सर्व भारत सरकारकडून ‘गुजारा भत्ता’ म्हणून दिले जाते……सर्वांना फॉरवर्ड करा, जेणेकरून सर्वांना समजेल…की हेच कारण आहे की त्यांना वाटते, जो माणूस दिवसाला 30 किंवा 32 रुपये कमावतो, तो गरीब नाही.जोक्स तर रोज फॉरवर्ड करता, आज हे सुद्धा फॉरवर्ड करा….
मराठी मुलगी शिवानी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button