संमिश्र न्यूज महाराष्ट्र राज्य मुंबई पावसाळी अधिवेशन सुरू परिवहन मंत्री यांनी अवैध पार्सल अवैध वाहतूक करणाऱ्या खाजगी बस चालकावर परवाना निलंबनाची कार्यवाही करणार नवापूर चेक नाक्यावर दर महिन्याला 540 करोड रुपये गरीब ट्रकवाल्यांकडून अवैध वसुली पैसे कोणाच्या खिशामध्ये? पेट्रोलमध्ये ETA loan मिक्सिंग मुळे लाखो रुपयांचे वाहने खराब होणार E_20_85 मिक्सिंग कशासाठी? फायदा कोणाचा? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सडेतोड बोलत नसून शेतकरी कर्जमाफी प्रश्न ऐरणीवर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी आंदोलन अजूनही सुरूच

महाराष्ट्र राज्य मुंबई पावसाळी अधिवेशन सुरू असून राज्यात खाजगी प्रवासी बसेस चालक मालकांनी बस मधून कुरिअर पार्सल अथवा अवैध मालवाहतूक केल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्न उत्तराच्या वेळेस सांगितले सदस्य शंकर जगताप यांनी विधानसभेत याविषयी प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव सुनील प्रभू आणि सिद्धार्थ शितोळे यांनी उपप्रश्न विचारात सहभाग घेतला प्रताप सरनाईक यांनी सांगितले की राज्यात मालवाहतूक करणाऱ्या खाजगी प्रवासी बसेस या सर्व वाहनांची वायू वेग पथक मार्फत नियमित तपासणी करून दोषींवर कार्यवाही केली जाईल यापुढे वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास दोषी वाहन चालक आणि मालकावर थेट वाहन अधिनियम 1988 च्या कलम 86 नुसार कार्यवाही करण्यात येईल मंत्री सरनाईक यांनी सांगितले की अचूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर क** कार्यवाही केली जात असून वायुवेग या पथकामार्फत 2025_2026 मध्ये 5728 दोशी वाहनांवर कार्यवाही केली आहे त्यांच्याकडून 461 लाख 78 हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे राज्यातील अनेक महानगरपालिका नगरपालिका हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर खाजगी वाहने अनाधिकृत थांब्यावर थांबवल्या जातात त्या थांबवल्या जाऊ नये वाहतूक विस्कळीत होऊ नये ही कोंडी टाळण्यासाठी क** कार्यवाही केली जाईल महाराष्ट्र एसटी बसेस मध्ये सुमारे 8300 बसेस नवीन समाविष्ट केलेले आहेत सध्या महाराष्ट्र राज्यात एसटी बसेसची कमतरता नसून लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विभागासाठी बसेस मागणी केल्यास त्यांना त्या उपलब्ध करून देण्यात येईल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री निरुत्तर भारत देश हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसून शेतकऱ्यांना शेतीला लागणाऱ्या पूरक वस्तू डिझेल बी बियाणे खते यासाठी कोणत्याही सुविधा नसून उलट त्यामध्ये वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही त्यानंतर पेट्रोलमध्ये Italian मिक्सिंग केल्यामुळे लाखो करोडो वाहने खराब होत आहे मा; मंत्री नितीन गडकरी यांनी Italian मिक्सिंग प्रकल्प सुरू केला तो कोणासाठी कशासाठी? त्या विषयावर पावसाळी अधिवेशनात सगळे निरुत्तर त्यानंतर नवापूर चेक पोस्ट नाक्यावर गरीब ट्रक वाल्यांकडून अवैध वसुली होऊन दर महिन्याला 540 करोड रुपये जमा होतात ते पैसे सरकारी तिजोरी मध्ये जातात का? अनेक प्रकरणे जनतेच्या जिव्हाळ्याची संबंधित असून त्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात समस्या दूर होतील का? अशी जनतेकडून मागणी होत आहे महागाई बेरोजगारी या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात तोडगा निघेल का? कच्च्या तेलाचे भाव कमी झाले तर डिझेल पेट्रोलचे भाव कमी का करत नाही मागच्या महिन्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर डिझेल पेट्रोलचे भाव कमी करणार कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर _अजून पर्यंत डिझेल पेट्रोलचे भाव कमी झालेले नाही












