जि जळगाव ता पाचोरा येथे दि ११ बहीरमगनर येथील भैरवनाथ मंदिरातील महाप्रसाद कार्यक्रमासाठी सकाळपासून कार्यक्रम स्थळी कचरा गाडी उभी ठेवून तसेच कार्यक्रमानंतर तात्काळ स्वच्छता व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. मंगेश देवरे आरोग्य अधिकारी तुषार नकवाल साहेब साफसफाई मुकदम वाल्मिक गायकवाड व सर्व साफसफाई कर्मचारी यांचे आयोजक व भाविकांच्या वतीने मनःपूर्वक आभार

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथे आज दिनांक ११/०१/२०२६ रोजी बहीरमनगर येथील भैरवनाथ मंदिरातील महाप्रसाद कार्यक्रमासाठी सकाळपासून कार्यक्रमस्थळी कचरा गाडी उभी ठेवून तसेच कार्यक्रमानंतर तात्काळ स्वच्छता व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. मंगेश देवरे साहेब आरोग्य अधिकारी श्री. तुषार नकवाल साहेब साफसफाई मुकरदम वाल्मिक गायकवाड व सर्व साफसफाई कर्मचारी यांचे आयोजक व भाविकांच्या वतीने मनःपूर्वक आभार पाचोरा शहरातील बहिरम नगर दरवर्षी सालाबादप्रमाणे भैरवनाथ मंदिराच्या ट्रस्ट तर्फे अन्नदानाचा मोठा कार्यक्रम होत असतो कमीत कमी 4 हजार पेक्षा अधिक पब्लिक महाप्रसादाचा लाभ घेत असते दरवर्षी त्यानिमित्ताने पाचोरा नगरपालिकेच्या स्वच्छता आणि साफसफाई करणाऱ्या संपूर्ण पथकास स्वच्छता ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद व अभिनंदन!आपल्या तत्पर सेवेमुळे कार्यक्रम यशस्वी झाला आभार!









