रस्त्यावरील खड्डे आणि उघडे मॅनहोल मृत्यूचे सापळे ठरत आहे त्यामुळे मुंबई हायकोर्टाचा निर्णय खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखाची नुकसान भरपाई मदत आणि जखमी झाल्यास जखमींना 50000 ते 2.5 लाख रुपयापर्यंतची मदत द्यावी लागणार

रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने आणि संपूर्ण निधी व खर्च ज्या रस्त्यासाठी मंजूर केलेला असतो तो पूर्ण लावला तर कोणाची ताकद नाही की अधिकारी अभियंते यांच्यावर बोट ठेवेल पण सध्या असे सुरू आहे की बोट लावीन तिथे गुदगुल्या बोट लावीन तेथे पैसा पण सध्या रस्त्याची दुर्दशा अशी झाली आहे की वर्षभर रस्ते टिकत नाही फक्त कमिशन आणि कमिशन देशात राज्यात रस्त्यांची दुर्दशा अनेक ठिकाणी पूल नवीन बांधकाम झाले पूल कधी तुटतील त्याचा भरोसा नाही अनेक ठिकाणी नवीन पूल झाले त्या पुलावरून डायरेक्ट फोर व्हीलर ट्रक नदीमध्ये कोसळल्या अनेक ठिकाणी पुलाचे कठडे तुटले अनेक ठिकाणी पूल क्रॅक झाले मुदतीचा विषय सोडाच पहिल्याच वर्षी अनेक पूल कोसळले अनेकांचे जीव गेले पूल आजूबाजूच्या गावांना जोडण्याचे काम करतात त्याबरोबर माणसे एकमेकांना जोडले जातात असे अचानक अपघात झाले तर परिस्थिती काय होत असते जे मृत्यू पावतात त्यांची परिस्थिती काय असते त्यांच्या नातेवाईकांची परिस्थिती अनेक गंभीर प्रश्न उद्भवलेले असतात यासाठी संपूर्ण पैसा आलेला निधी पूल व रस्त्याच्या कामासाठी लावणे 10001% महत्वपूर्ण असते रस्त्यांची पूर्ण वाट लागते दैनंदिन जीवनात जनतेचा पैसा खर्च होत असतो जनतेचा कराच्या पैशात कंत्रापदारांना लाखो करोडो रुपये पैसे दिले जातात कन्ट्रकदारांना कमिशन दिल्याशिवाय गत्यंतर नसते त्याशिवाय त्यांना कामे भेटत नसतात भारत देशात काँग्रेस आणि भाजप हे एकमेकांना संलग्न असून त्यांची एकी फार मजबूत असून त्या पक्षातील वरिष्ठ अध्यक्ष कोणत्याही पक्षाला वरती जाऊ देत नाही किंवा संघटनेला वरती जाऊ देत नाही हम करे सो कायदा त्यामुळे आम्ही जे सांगितलं तेच करायचं जनतेचा विचार काँग्रेस आणि भाजपाने आजपर्यंत केला नाही फक्त त्यांचे आप्तसकीय व उच्चवर्णीय मित्र परिवार आणि उद्योगपती यांना देशातील मोठमोठ्या सरकारी कंपन्या खाजगीकरण करून या सर्वांना अब्जोपती करोडपती बनवून टाकले त्यामुळे भारतात संविधानाच्या 340 कलम नुसार 65 कोटी ओबीसी मराठा असून त्यांच्यावर राज्य फक्त काँग्रेस आणि भाजप या पक्षाचे अध्यक्ष करीत आहे ओबीसी मराठा वर्ग जागा होत नाही यामुळेच कोणत्या गोष्टीवर नियंत्रण नसून संविधान फक्त त्यांच्यासाठीच जनतेसाठी नाही अनेक विचित्र घटना देशात घडत आहे आणि जनता आपल्या बुद्धीचा वापर न केल्यामुळे एवढे सगळे परिणाम जनतेला भोगावे लागत आहे भारतात मोगलांनी 650 वर्षे राज्य केले परंतु भारत देशाचा मोगल देश झाला नाही इंग्रज भारतात आले पोर्तुगीज डज अनेक वर्ष भारत देश गुलामी मध्ये होता पण कोणीही भारत देशाचे नाव बदलू शकले नाही म्हणून आता तरी जागे व्हा देश आपला आहे जे पक्ष धर्माच्या नावाने फसवून परत परत 65 कोटी ओबीसी मराठा यांच्या जीवावर राज्य करीत आहे त्याकडे लक्ष द्या भारत शेतीप्रधान देश आहे तर भारतात शेतकरी आत्महत्या एक नाही दोन नाही तीन नाही लाखो आत्महत्या का होतात याचे कारण शोधा छत्रपतींच्या शिवशाहीत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही ती ओरिजनल शिवशाही होती आताचे आमदार मंत्री पुढारी खासदार सांगतात आम्ही शिवशाही आणू पण फक्त नावाला शिवशाही म्हणतात दिमाखाने गाडीवर लिहितात शिवशाही अरे तसं वागता का ओबीसी मराठा जागे व्हा छत्रपतींच्या मावळ्यांनो जय हिंद जय भारत जय संविधान







