साखरे चे भाव 44 रुपये किलो 8 दिवसापूर्वी होते आजचे भाव 75 रुपये होलसेलला 8 दिवसात साखरेचे भाव पोहोचले गगनाला आजचे भाव रे 75 साखरेच्या दरवाढीचा हिशोब सरकारने द्यावा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला असे अचानक भाव वाढवत नाही शिवसैनिक राजू भैया जयस्वाल मराठवाडा संपर्क प्रमुख शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य मुंबई

साखरेच्या दरवाढीचा हिशोब सरकारने द्यावा!मायबाप जनतेचा सरकारला थेट सवाल!स्वयंपाकासाठी आणि रोजच्या चहासाठी लागणारी साखर एक महिन्यापूर्वी ₹44 किलो होती, आज ती ₹75 किलोपर्यंत पोहोचली!गोरगरीब जनतेने रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठीही एवढी महागाई का सहन करायची? साखरही आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर नेणार का?महागाई वाढतेय, खर्च वाढतोय, पण सामान्य जनतेचे उत्पन्न त्याच प्रमाणात वाढत नाही.विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांनी शेवटी किती कष्ट करायचे आणि आपले पोट कसे भरायचे? सरकारने जनतेला आश्वासनांपेक्षा महागाईचा हिशोब द्यावा आणि साखरेच्या दरवाढीमागचे कारण स्पष्ट करावे! काय तर म्हणे शेतकऱ्यांना फक्त दोन लाख सोसायटी शेतकरी कर्ज माफी आणि दुसऱ्या बाजूने महागाई करून सरकारचे लूटणे सुरू आहे काय सरकार आहे का फक्त आश्वासन आणि आश्वासन आमचे शेतकरी नेते मा; खासदार बच्चुभाऊ कडू यांनी सांगितले होते संपूर्ण उतारा कोरा त्यासाठी आंदोलन केले त्यामुळे ते स्वीकृत आमदार झाले आता ते काहीच बोलत नाही त्याच्या पहिले भाजप सरकारला निवडून आणून दिले तर _ _ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते सभेत बोलले होते शेतकऱ्यांचा उतारा कोरा हे फक्त आश्वासन कागदावरच राहिले का असा सुद्धा सवाल राजू भैया जयस्वाल यांनी केला आहे“गोरगरीब जनतेच्या रोजच्या गरजेच्या वस्तू तरी स्वस्त करा!”शिवसैनिक राजू भैया जयस्वाल मराठवाडा संपर्कप्रमुख
शिव आरोग्य सेना, महाराष्ट्र राज्य, मुंबई








