ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज महानगरपालिका निवडणुका लोकशाहीत बिनविरोध मग विरोध कुठे?? अपवाद 2/4 जागा निघू शकतात परंतु बहुमतासाठी लागणाऱ्या सर्व जागा कस काय निघू शकतात जनतेला विश्वासात घेतले का? बहुमत मतदान हे जनतेचे असते निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या प्रतिनिधींचे किंवा नगरसेवकाचे नसते त्याला जनतेकडून मतदान घ्यावे लागते संविधान विरोधात निवडणुकांचे कार्यक्रम सुरू आहेत त्यामुळेच बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पुरावे ; प्रकरण कोर्टात जाणार मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेचा इशारा


महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरु असून नगरपालिका फॉर्म भरलेल्या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याचे दिवशी राज्यात महायुतीने 65 उमेदवार विजयी झाले आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीत न होणारे कार्यक्रम संविधान विरोधात झाले सत्ता आणि पैशाच्या जोरावर बाकीच्या म्हणजेच विरोधी पक्षांची वाट लागली चांगले चांगले पक्षातील कट्टर उमेदवार पैशाच्या पुढे झुकले का? त्यांना पैसे देऊन माघार करण्यात आली? किंवा पैसा न घेणारे उमेदवार यांना ब्लॅकमेल केले तर काहींची कॉलर धरून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले? इतकेच नव्हे तर स्वपक्षातील निष्ठावंत लोकांना सुद्धा डावलले गेले या गुंडगिरी आणि झुंडशाही महायुतीचे करायचे काय तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना तोंड देऊ शकत नाही कारण यांनी सुद्धा गरजेपेक्षा जास्त खाल्ले आहेत जेलमध्ये जाण्याची भीती परिणामी त्याचा फायदा महायुतीने घेतला असे जाणकारांचे मत आहे आणि ते समोर दिसत आहे उमेदवार बिनविरोध झाले ही निवडणूक नाही म्हणजेच ही निवडणूक होऊ दिली नाही जे राहिलेले महायुतीचे उमेदवार त्यांना षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन वापरून निवडून आणले जातील जसे विधानसभा निवडणुकीत केले बिहारमध्ये झाले भाजपा समोर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ताठ मानेने उभे न राहता माजी आमदार खासदार मंत्री यांनी शरणागती पत्करली आहे कारण त्यांनी जे कमावले आहे ते चालले जाईल या भीतीने आता फक्त जनता विरोधात उरली जनता करणार तरी काय स्वतःच्या समस्या पुरते इतकेच कार्य करतात याचा अनुभव सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनात आला आहे हे रंजले गांजलेले तिन्ही पक्षाचे नेते फक्त माजी आमदार बच्चू कडू शेतकरी कर्जासाठी फक्त समर्थक देत होते ते सुद्धा कागदावरच त्या अगोदर माजी आमदार बच्चू कडू यांची प्रतिमा आजही शूर बहादुर शेतकऱ्यांसाठी लढणारा एकमेव शेतकरी पुत्र आजही शेतकऱ्यांसाठी लढत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे स्वतःचे बळ देऊन सहभागी व्हावे आणि कर्जमाफीची लढाई बच्चू कडू जिंकले कारण रस्त्यावर उतरून लढले शेतकरी आपली लढाई लगेच विसरून जातात आपल्यातील काही शेतकरी इतके बधिर असतात सत्तेतील पार्टी कडून मटन दारू पैसा खाऊन बधिर होतात स्वतःची अस्तित्वाची लढाई कधी लढणार ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणी बंब नेला पाहिजे तरच आपले अस्तित्व महत्व नेतृत्व सिद्ध होऊ शकते लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवायचे असेल तर स्वतःच्या अस्तित्वाची लढाई स्वतः लढा कोणाच्या पार्टीला जाऊ नका घरी कोणाच्या भरोशावर राहू नका


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button