ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील-पुजा खेडकर बोगस IAS.कडे ३ वेगवेगळे रेशनकार्ड व ४ उत्पन्नाचे दाखले..UPSC.ला..बोगस obc.नानक्रिमीनल देवून-कलेक्टर झालेत गुन्हा दाखल करण्याची मागणी… [विजय पाटील: भडगाव ]


चाळीसगाव:— उपविभागीय प्रांत अधिकारी व तहसीलदार यांची फसवणूक करून २०२२.बेच.पुजा खेडकर रेक मध्ये दोन अधिकारी IAS. पदी कलेक्टर झालेत त्यांचे वडील हे पुजा खेडकर च्या वडीलासारखे उच्च स्तरीय अधिकारी पदावर ते क्रिमिनल गटांत असताना त्यानी..obc.nonkrinal चे सर्टिफिकेट ओबीसीं२७% आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी अनेक बोगस कागदपत्रांच्या आधारे/ बोगस रेशनकार्ड वेगवेगळ्या प्रकारचे ३ ते ४ रेशशकार्ड/ बोगस उत्पन्न तलाठी कडुन ४ ते ५ दाखले असे अनेक प्रकारच्या बोगस कागदपत्रांच्या दाखल्यावर ओबीसी नानक्रिमीनल सर्टि. तहसीलदार व प्रांत चाळीसगाव अधिकारी कडून घेतलेले आहेत वादग्रंस्त पुजा खेडकर सारखे फसवणूक केल्याचे चाळीसगाव येथील बोगस IAS.खोटे कागदपत्रे वर चौकशीत निष्पन्न झाले आहे आतापर्यंत बिगर परीक्षेचे आयएस आयपीएस सचिव अधिकारी झाले यूपीमध्ये तर 56 उच्चवर्णीय आयएस आयपीएस बिगर परीक्षेचे वशिलाबाजी घेतले त्या चौकशीचे अजून पर्यंत निकाल लागला नाही यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ याविषयी चर्चा पण करत नाही याचा अर्थ असा होतो की हुशार शिकलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकार डावलत आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आयएस आयपीएस परीक्षा देण्याचा विचार सोडून दिला कारण वशिलाबाजी काँग्रेस आणि भाजपा दोन्ही सरकार करत आहे या संदर्भात संसदेत विधानसभेत राज्यसभेत चर्चा होत नाही आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी ओबीसी मराठा एससी एसटी संसदेत विधानसभेत झोपा झोपडतात का? एक शब्द सुद्धा बोलत नाही फक्त बाहेर येऊन बोलतात आम्ही असं केलं आम्ही तसं केलं जनतेने या संदर्भात विचार करावा या संदर्भात तक्रारदार विजय पाटील भडगाव यांनी संबंधित तलाठी व फसवणूक करणारे तोतये iAS. वर तात्काळ चाळीसगाव पोलिस स्टेशनला खोटे लबाडीचे दाखले बनवून खोटे शपथ पत्र दिले..प्रकरणी फौ. गुन्हा चाळीसगाव पोलिस स्टेशन ला दाखल करण्याची मागणी आज दि.३१/१२/२०२४ रोजी केली आहे..चाळीसगव उपविभागीय प्रात..अधिकारी व जिल्हाधिकारी यांचे कडे गुन्हा दाखल करण्याचीमागणी केली आहे व उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येत आहे upsc केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे व मुख्य सचिव सो.मुबंई यांचे कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button