आरटीओ किरण बिडकर निलंबित नागपूर आरटीओ मानकापूर उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात स्कूल बस आणि स्कूल व्हॅन समोरासमोर टक्कर झाल्यामुळे चालकासह दोन विद्यार्थी ठार झाले त्यामुळे नागपूरचे आरटीओ बिडकर निलंबित अनेक वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही मध्य प्रदेशातील अवैध रित्या चालणाऱ्या वाहनांवर कार्यवाही कधी करणार नुसत्या बसेस वर नव्हे तर अधिकाऱ्यांवर कधी कार्यवाही करणार महाराष्ट्रातील अनेक शहरात रिक्षामध्ये मारुती व्हॅन मध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात त्याची जबाबदारी कोण घेणार काँग्रेसचे आमदार डॉ: नितीन राऊत

मानकापूर उड्डाणपुलावर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे नागपूर हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी विधानसभा पटलावर संपूर्ण माहिती मांडली त्यानुसार नागपूरचे आरटीओ किरण बिडकर यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे हा विषय संपणारा नाही कारण लक्झरी बसेस यांचे कागदपत्र ठिकाणावरच नसतात फिटनेस सर्टिफिकेट आणि त्यांचा इन्शुरन्स नसतो त्या रोडवर चालतात कस काय? आणि ज्यांच्याजवळ कागदपत्र क्लिअर असतात त्यांना आरटीओ चेक नाक्यावर पैसे द्यावे लागतात भ्रष्टाचार किती वाढला असून याला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारचे नियंत्रण कायद्यानुसार होत नाही वशिलाबाजी होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ विभाग भ्रष्टाचाराचा विळख्यात अटकला यामुळेच चौकशी होत नाही नेमकी कारण काय? मागच्या महिन्यात नागपूर येथे मानकापूर उड्डाणपुलावर दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा जागेवरच मृत्यू झाला याला जबाबदार कोण? असे रोज भरपूर एक्सीडेंट होत असतात त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री का घेतात? कारण लक्झरी वाहनांचे फिटनेस नसल्यामुळे का? वाहन चालवण्याचा परवाना देण्यासाठी चाचणी व्यवस्थित घेतली जात नाही कारण ड्रायव्हिंग नियम अनेक ड्रायवरांना म्हणजेच 90% ड्रायव्हरांना यामधील नियम काय आहे ते समजत नाही उदाहरणार्थ समोरून वाहन येत असल्यावर आपल्याला क्रॉसिंग करण्यासाठी समोरून येणाऱ्या वाहनांना जाऊच द्यावा लागत त्यानंतरच क्रॉसिंग करावी लागते क्रॉसिंग हा शब्द आरटीओ नियमांमध्ये फार महत्त्वाचा निर्णयाक ठरतो क्रॉसिंग करताना आतापर्यंत एक्सीडेंट जास्त प्रमाणात झालेले आहे म्हणून ड्रायव्हिंग लायसन देताना ड्रायव्हरची संपूर्ण चाचणी करूनच लायसन द्यावे अन्यथा देऊ नये यामुळे आप मरे तो मरे सबको लेकर मरे 12 सप्टेंबर रोजी मानकापूर उड्डाणपुलावर स्कूल बस आणि मारुती व्हॅन यांच्यात झालेला अपघात चालका सह दोन बालकाचा मृत्यू झाला होता याशिवाय 14 वर्षीय बालक स्वांदी खोब्रागडे विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला याबरोबरच तिचा भाऊ व 7 विद्यार्थी जखमी झाले होते या प्रकरणाच्या तपासात आरटीओ कडील 2021 पासून फिटनेस सर्टिफिकेट नव्हते याबाबतीत लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या होत्या फक्त नागपूर मधील स्कूल बस 3993 व्हॅनची आरटीओकडे नोंद आहे यापैकी 3508 वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट आहे उर्वरित वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही यावेळी फिटनेस सर्टिफिकेटची चर्चा जोरात झाली असून लवकरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शहरातील अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 248 वाहनांवर कार्यवाही केली आहे त्यांच्याकडून 83 लाख सहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती दिली नागपूर शहरात 837 वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही सर एमपी मधील बसेसची शहरात खाजगी बसेसची अवैध वाहतूक सुरू आहे यांच्यावर कधी कार्यवाही होणार या प्रश्नावर चर्चा झाली बसेस नव्हे तर अधिकाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही कधी करणार यावर माननीय सुधीर मुनगंटीवार यांची वाहनांवर कार्यवाही म्हणजे निव्वळ अधिक रेट वाढत असल्याचा आरोप झाला त्यानुसार अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी झाली त्या कार्यवाहीनुसार प्रताप सरनाईक यांनी शहरातील आरटीओ किरण बिडकर यांचे तडका फडकी निलंबन केले ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यासह पूर्व विभागाच्या आरटीओ ची चौकशी करण्याची घोषणा परिवहन मंत्री यांनी दिली यापुढील शाळेतील स्कूल बसेस सुविधा युक्त होणार शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 14 आसन क्षमतेच्या व्हॅनचा वापर करण्यात येणार व्हॅन मध्ये जीपीएस व सीसीटीव्ही कॅमेराचा उपयोग करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली











