भडगावचा वाल्मीक कराड कोण? कोट्यवधीच्या जमविल्या.. मालमत्ता..8०%.भ्रष्टाचार.व वाटणी.?फक्त 2०% निधी कामावर खर्च चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ता विजय दो; पाटिल ता; भडगाव जिल्हा जळगाव

कोट्यवधीच्या जमविल्या.. मालमत्ता..8०%.भ्रष्टाचार.व वाटणी.?फक्त 2०% निधी कामावर खर्च चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ता विजय पाटिल तालुका भडगाव जिल्हा जळगाव बोगस बंखळ खरेदी रेकेट संदर्भाततील” भडगांव.न.परीषद.मुख्याधिकारी ने नियुक्ती केलेली चौकशीसमिती ही..गायब/ बेपत्ता”झाली”
भडगांव येथील नगर परिषदला येणारे वार्षिक उत्पन्न व शासकीय निधीचा जनतेचा पैसा येथील निधी गैरप्रकारे संगनमताने 8०% हडप करून 2०% च निधी विकास कामांवर खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे.. येथील अनेक कर्मचारी व अधिकारी च्या दहा पंधरा वर्षांत प्रॉपर्टीत 8० पटीने वाढ होऊन अनेकांच्या 45 ते 50 कोटी पेक्षा जास्त मालमत्ता जमा व करोडोपती झाल्याचे आढळून आले आहे.. येथील नगर परिषदला येणारे तत्का..काही मुख्याधिकारी च्या मध्यस्थीमार्फत झालेल्या कमाईतुन व कामात पार्टनर येथील कर्मचारी व अधिकारी व बिल्डर तीघे हे भ्रष्टाचारातून कमवीलेल्या कोट्यवधीच्या बदल्यात ceoला बदलीच्या दिवशी 30/35 लाखांची नवी कार असे अनेक प्रकार भ्रष्टाचाराचे भडगाव नगर परिषदेत झाले आणि होत आहे या वाल्मीक कराडला जेलमध्ये कधी टाकणार चौकशी ची मागणी होत असल्याचे समजते…भडगांव नगरपरिषद वर “”आका”चा हात ही हात असल्याने बीड पेक्षा येथील वाल्मीक कराडाचा मोठा दबदबा झाला आहे.. त्या मुळे येथील कोट्यवधी रुपये चा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी कोणी ही भडगाव शहरांत पुढे येत नाही.. त्या मुळे येथील सीईओ हे भ्रष्टाचारात मुजोर झाले मुळे तक्रारी कडे ढुंकूनही पाहत नाही..त्यांचे वर”” आकाचा आशिर्वाद व काही गुंड बिल्डर वाल्मीक कराडाचा हात”” असल्याने कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे येथील कोट्यवधा महसूल बुडवून बोगस बंखळ कागदपत्रांच्या आधारे करोडोंच्या भ्रष्टाचार व गैरप्रकार प्रकरणी विभागीय नगर विकास आयुक्तांकडे चौकशी ची मागणी विजय दोधा पाटील भडगाव सामाजिक कार्यकर्ते हे करीत आहेत भ्रष्टाचार तर होतोच पण चौकशी सुद्धा होत नाही अनेक प्रकरण उलगडत नाही अनेक बखळ भूखंड खाऊन वाल्मीक कराड होऊन बसले आशीर्वाद थेट मंत्रालयापासून असून त्यांचे काही वाकडे होत नाही आणि त्यांना इज्जत गेली तरी काही फरक पडत नाही अजून वरती माना करून फिरतात जनता अधिक गरीब होते त्याचे काय घेणे देणे या लोकांना नसते श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे–



