ताज्या बातम्या

जनसेवक मा.डॉ.शेरूभाई मोमीन यांना ता; नांदगाव आदर्श महाराष्ट्र समाज भूषण गौरव पुरस्कार प्रदान राष्ट्रीय स्वाभिमानी पत्रकार दिनानिमित्त


जनसेवक मा.डॉ.शेरूभाई मोमीन यांना आदर्श महाराष्ट्र समाजभूषण गौरव पुरस्कार प्रदान
राष्ट्रीय स्वाभिमानी पत्रकार दिना निमित्त महाराष्ट्र समाजभूषण गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, कौमे – खिदमत सोशल फाउंडेशन स्वाभिमानी सेना जन- जागृती सेवा संस्था ठाणे पंजाबरावजी वडजे पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वाभिमानी पत्रकार दिनानिमित्त ठाणे येथे लोकशाही मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष येवला येथील आदर्श समाजभूषण, जनसेवक श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांना यंदाचा आदर्श महाराष्ट्र समाजभूषण गौरव पुरस्कार – 2025 – 26 देऊन सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन गौरव करून सत्कार करण्यात आला सदर यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते पंजाबराव वडजे पाटील हे होते सदर मान्यवर आ. मुफ्ती मो. ईस्माईल कास्मी आ. प्रदीपजी जैस्वाल आ. विलासबापू भुमरे उद्योगपती बाळासाहेब संचेती तानाजीभाऊ जाधव पै. अनिकेतभाऊ घुले वाजेद अय्युबभाई जागीरदार सचिनदादा बोंबले डॉ. दिनेशभाऊ परदेशी राजूसिंग कल्याणसिंग राजपूत सादिकभाई मोमीन ज्योतीताई पाटील सावनभाऊ राजपूत सचिनभाऊ आहेर विशाल बाळासाहेब संचेती गणेशभाऊ कदम हंसराज वडघुले सचिनभाऊ पाटील नितीन रोठे पाटील गुरूनाथ तिरपणकर संचिता भंडारी मोतीभाऊ वाघ विलासराज गायकवाड रशीदभाई ईनामदार सुजितभाई खानापुरे शेख पाशुभाई पटेल, अँड. मोहसीनभाई पटेल अँड अन्सारभाई सैय्यद शेख हनिफ बशीर मुसा खान बदीऊजमा खान रियाजखान पठाण अकील शेख सिद्धीक अन्सारी ईरफानभाई मोमीन ईमरानभाई मोमीन सलीम मुलतानी, रफिक अन्सारी आदम मोमीन अरबाज मोमीन ईमरान अन्सारी जाकीरभाई मोमीन राशीद शेख मोबीन मुलतानी रेहान मोमीन ऐकबाल अन्सारी गणेश लुलेकर किशोर साळी भाऊसाहेब पाटील संजय संत समीरभाई सैय्यद जाकीर कुरेशी शाहिद कुरेशी आदिंसह सदस्य पदाधिकारी हितचिंतक सदस्य कार्यकर्ते मित्र परिवार उपस्थित होते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button