ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी लहान पणापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासवा जिल्हा नाशिक तालुका येवला येथील मुख्य अधिकारी तुषार आहेर


येवला येथील मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा आजच्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जीवन जगणे आवश्यक आहे महत्वपूर्ण आहे त्याशिवाय तरुण्यउपाय नाही त्याकरीता पालकांनी आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच विज्ञानाची गोडी लावावी अंधश्रद्धांपासून दूर ठेवावे व मुलींनाही लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे असे प्रतिपादन येवला नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर यांनी केले असे कार्यक्रम सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतले तर खरंच भारतातील विद्यार्थी विद्यार्थिनी वैज्ञानिक दृष्टिकोन 1001% बाळगतील येवला येथील श्रीमान गंगाराम उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित शिक्षण प्रसार मंडळ संचलित एन्जोकेम हायस्कूल विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अधिकारी तुषार पाटील बोलत होते विद्यालयाच्या वतीने दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते यंदा लहान गटातून 17 मध्यम गटातून 19 मोठ्या गटातून तर 22 विज्ञान प्रतिकृती मांडल्या गेल्या या प्रदर्शनाप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस सौ सुशिलाबाई गुजराती उपस्थित होत्या त्यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रकल्पाची पाहणी करत काही प्रश्न विचारले यावेळी येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकल्प अधिकारी संदीप बोंढरे उपप्राचार्य सुरेश जोहरी विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख कैलास पाटील उत्तम पुंड उपस्थित होते प्राचार्य दत्तकुमार उटवाळे यांनी प्रास्ताविक केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button