ताज्या बातम्या

संमिश्र मुंबईत पवई मध्ये राज स्टुडिओ मध्ये मोठे क्राईम मागच्या काही महिन्यातच झाले पवई येथील राज स्टुडिओमध्ये 17 मुलांना बंदिस्त करणारा रोहित आर्या नावाच्या गुंडाला पोलिसांनी एन्काऊंटर केल त्यानंतर मुंबई गोरेगाव स्टुडिओच्या नावाखाली हजारो चौरस मीटर जागेवर अतिक्रमण सेट स्टुडिओ नंतर आता जमीन घोटाळा एस आर पी एस मैदान प्रकरण


संमिश्र मुंबईत पवई मध्ये राज स्टुडिओ मोठे क्राईम समोर आले आहे रोहन आहेर त्याच्यासह 3 साथीदार आणि 17 मुलांना स्टुडिओमध्ये रोहित आर्य याने बंदिस्त करून त्यांना नशेचे औषधे देऊन दोन ते तीन तासापासून बंदिस्त बनवले होते हा थरार अतिशय भयानक होता पवई राज पॅलेस मध्ये 17 मुले आरडा ओरडा करत होते हा स्टुडिओ बाहेरूनही संपूर्ण काचेचा असून मुंबई पोलिसांनी सावधगिरीने मागच्या बाजूच्या काचा फोडून बाथरूम मध्ये घुसून आत प्रवेश केला आणि मुंबई पोलिसांनी शेवटी रोहित आर्याचा एन्काऊंटर केला कारण 17 मुलांचा जीवाचा प्रश्न होता त्यामुळे मुंबई पोलीस यांना नाईलाजाने शेवटी एन्काऊंटर करावे लागले आणि 17 मुलांना जीवदान मिळाले त्यामुळे मुंबई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यानंतर मुंबई गोरेगाव स्टुडिओच्या नावाखाली हजारो चौरस मीटर जागेवर अतिक्रमण सेट स्टुडिओ नंतर आता जमीन घोटाळा गोरेगाव एस आर पी एफ मैदान प्रकरण दिशाज फिल्म अँड स्टुडिओज ला 9299 चौरस मीटर जागेची परवानगी प्रत्यक्षात होती अतिरिक्त अंदाजे जागा 10 हजार चौरस मीटर जागेचा बेकायदेशीर वापर अतिरिक्त जागा वापरण्याची परवानगी कोणी दिली? स्टुडिओ परिसरात अंदाजे 25 डंपर मातीचे डिगारे माती कुठून आणली एस आर पी एस किंवा महसूल विभागाची उत्खनन परवानगी घेतली का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून संवेदनशील पोलीस कॅम्प मध्ये सुरक्षा धोक्यात आलेली आहे जागेचा गैरवापर उघड झालेला दिसत आहे मुंबईत असे अनेक प्रकार घडतच असतात मध्यमवर्गीय यांच्या जागेवर बिल्डर लोकांनी खोटे खरेदीखत करून जागा बळकवल्याचे प्रकार भरपूर प्रमाणात वाढले असून त्या जागेची चौकशी कधी होणार अशी मागणी यांच्या जमिनी बळकावल्या ते न्याय मागत आहे साक्षीदार येत नाही कारण त्यांचे सुद्धा एन्काऊंटर होतात अनेक लोकांना भाईगिरी करून जागा बळकवल्याचे चित्र मुंबईत व इतर मेट्रो शहरात जुने नाही


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button