नवीन वर्षात 2026 मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया चे कर्ज स्वस्त होणार रिझर्व बँक ऑफ इंडिया मोठा निर्णय घेणार ग्राहकांचे होतील मोठे फायदे// प्रत्येक गोष्टीला रिन्यूअल तारीख असते त्याप्रमाणे रिझर्व बँक ऑफ इंडिया यांची रिन्यूअल ची तारीख?? रिन्यूअल करण्यासाठी कोणाची संमती लागते???

भारतीय रिझर्व बॅंक नवीन वर्षात म्हणजे 2026 मध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे 2026 च्या सुरुवातीला ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी होऊ शकते फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पतधोरण बैठकीत रिझर्व बँक ऑफ इंडिया रेपो दर पाच 5 टक्के पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे युनियन बँक ऑफ इंडिया बँकेचा अहवाला पतधोरण समिती बैठक फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया ची पुढील महिन्यात मीटिंग झाल्यानंतर एप्रिल नंतर सुद्धा 25 बेसिस पॉईंटची कपात होईल त्यामुळे महागाई स्थिर होईल अशी आशा बँकेला आहे आणि किमतीवरील जे जास्त रेट आहे त्याच्या किमतीवर स्थिरता येईल सोन्यामुळे वाढलेले 50 बेसिस पॉईंटचा चलनवाढीवर परिणाम कमी झाला तर महागाई वरील वस्तूंच्या किमती स्थिर राहतील असा अंदाज रिझर्व बँक ऑफ इंडिया आहे तर रिझर्व बँक ऑफ इंडियाची रिन्यूअलची मुदत संपली? हे बऱ्याच जणांना माहित नाही अजून ज्यांनी संविधानाचा संपूर्ण अभ्यास केला त्या वकील लोकांना हा विषय माहिती आहे एक रुपया हे भारताचे चलन आहे बाकी चलन कसे आणि कोणत्या प्रकारे चालतात याची सुद्धा माहिती संविधान वाचलेले वकील आणि पत्रकार संविधानाचा संपूर्ण अभ्यास करून सांगत असतात त्यामुळे अचूक पत्रकारांना अचूक माहिती देतात त्यामुळे कोण कोणत्या पत्रकारांना महत्त्व असते यावरून समजत असते










