राजे छत्रपती आणि बहुजन महापुरुषांच्या / संतांच्या हत्या झाल्या त्या हत्या मागे कोण? डॉ; बाबासाहेबांचा आज 68 वा महापरीनिर्वाण दिन डॉ: बाबासाहेबांची हत्या झाली डीआयजी सक्सेना आयोग नेमला आज पर्यंत डीआयजी सक्सेना अहवाल सार्व जनिक का झाला नाही
भारतातील गौतम बुद्धांचे शेवटचे पुत्र बृहदरद यांची हत्या पुष्पमित्र शृंग याने केली तो गौतम बुद्धांच्या सेनेमधील सरसेनापती होता त्यानंतर पुष्पमित्र शृंगाने एक विचार केला भारत देशात मूळ भारतीय लोक क्रांती करतीलच म्हणून पुष्पमित्र शृंगाने मूळ भारतीयांना जातीजातीमध्ये विभागून टाकले उदाहरणार्थ एससी एसटी ओबीसी यांच्यामध्ये मोरे आडनाव असतात व मराठ्यांमध्ये मोरे कस काय? मराठ्यांमध्ये गायकवाड तेच आडनाव एससी एसटी मध्ये आहेत शेलार मराठ्यांमध्ये आहे पाटील मध्ये आहे धनगरांमध्ये सुद्धा आडनाव मुसलमानांमध्ये देशमुख आहेत तर मराठ्यांमध्ये देशमुख आहे इकडे माळी आहे तर तिकडे बागवान आहे म्हणजे हे पूर्वाश्रेणीचे एकच वंशाचे लोक होते विदेशात दोन ते तीन प्रकारच्या जाती आहेत भारतात जाती आणि पोट जाती यामध्ये अडकून राहिल्यामुळे देशाचा विकास थांबला राजकारण आलं तरी जात पाहिली जाते प्रत्येक गोष्टीत जात पाहिली जाते पक्षात सुद्धा जात पाहून तिकीट दिले जाते विदेशी पुष्पमित्र शृंगाने भारतात सुमारे 64000 जाती निर्माण केल्या जाता जात नाही तिला जात म्हणतात त्यानंतर राजे छत्रपती शिवाजी राजे यांची हत्या उच्चवर्णी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात मुनीमजी दत्तोजी अण्णा मोरोपंत पिंगळे यांनी विषप्रयोग केला त्यानंतर छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे यांनी आपले वडील राजे शिवाजी यांच्या हत्याचा बदला लगेचच घेतला हत्या करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तूडवून मारले आणि त्यानंतर जागतिक बुद्धिमान महायोद्धा एकही युद्ध न हरणारा छ*** छत्रपती संभाजी राजे यांना सुद्धा धोका देऊन उच्चवर्णीयांनी संपविले त्यानंतर अनेक संत महापुरुषांच्या सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते यांच्या हत्या झाल्या डॉक्टर बाबासाहेब यांची हत्या कोणी का व कशासाठी केली? याची माहिती डीआयजी सक्सेना आयोग भारत सरकार म्हणजेच काँग्रेस आणि भाजपा अजूनही सार्वजनिक करीत नाही आयोग अजूनही सार्वजनिक का झाला नाही भारतातील मूळ रहिवासी असलेल्या जनतेला सगळी माहिती होईल त्यामुळे डीआयजी सक्सेना अहवाल अजून पर्यंत ओपन केला नाही याचे उत्तर जनता विचारत आहे राजे छत्रपती बहुजन महापुरुषांच्या संतांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्या झाल्या त्या हत्या मागे कोण होते डॉक्टर बाबासाहेबांचा आज 68 वा महानिर्वाण दिन बाबासाहेबांच्या हत्या झाली तो डीआयजी सक्सेना आयोग सार्वजनिक आज पर्यंत झाला नाही डॉक्टर बाबासाहेबांचे खरे अनुयायी कोण आहेत? आज त्यांच्या रक्ताचे ते सुद्धा डीआयजी सक्सेना आयोग सार्वजनिक का करत नाही यासाठी आंदोलन केले नाही किंवा भाषणात सुद्धा बोलत नाही फक्त भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा; वामन जी मेश्राम आणि डॉ; विलास खरात यांनी अनेक भाषणांमध्ये अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले मे: सुप्रीम कोर्ट लेखी जाब विचारला डॉ: बाबासाहेबांना आजपर्यंत फक्त 40 टक्के लोकांना समजले त्यांचे आत्मस्वकीय यांनी काय केले? 60% टक्के लोकांना अजून डॉक्टर बाबासाहेब समजले नाही संपूर्ण जगातील महाविद्यापीठांमध्ये डिगऱ्या घेतल्या त्यांचे ते महान कार्य त्यामुळेच संविधान जगात एक नंबर लिहून पूर्ण केले संविधानामुळेच आपले आजोबा वडील नोकरीला लागले म्हणून राजे छत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब यांना विसरून चालणार नाही बाबासाहेबांनी धर्म का स्वीकारला याचे काय होते कारण भारतात जाती-जातींचा प्रथा होत्या उच्च नीच जाती जाती प्रथा खालच्या थरातील जातींवर अन्याय होत होता त्यांना अन्न मिळत नव्हते शिक्षण नव्हतं म्हणून बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला आता बौद्ध धर्म काय? याचा अभ्यास केला तर आजही जगात ओबीसी पुत्र गौतम बुद्धांचा जागतिक विद्यापीठामध्ये विद्यालय मध्ये अभ्यास शिकवला जातो का शिकवला जातो हा पण विचार केला पाहिजे कारण समता स्वतंत्रता न्याय आणि बंधुता या चार गोष्टींची माहिती व सगळ्यात पहिले तपश्चर्या करून माहिती देणारे ओबीसी पुत्र गौतम बुद्ध भारतात कोणत्याही ठिकाणी जमिनीच्या खाली भूगर्भामध्ये खोदले असता गौतम बुद्धांच्या मुर्त्या का आढळतात बौद्धगया सगळ्यात मोठी सुरुवात आणि विदेशातून लाखो हजारो कोटी रुपये का येतात? कारण भारत देशात ओबीसी पुत्र गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे हे विसरून चालणार नाही भारतातील नीता अंबानी असो किंवा प्रधानमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो ते कोणत्याही राष्ट्रांमध्ये गेले तर त्यांना विचारले जाते तुम्ही गौतम बुद्धांच्या भारतामधून आले- पण अजून बऱ्याच लोकांचा अज्ञानपणा जात नसला तरी तो पुस्तक वाचून नक्की दूर होईल अशी आशा बाळगतो