ताज्या बातम्या
Related Articles
💔 BREAK_NEWS 💔 मराठवाडा संभाजीनगर मध्ये ड्रग्स चा धंदा 250 कोटीवर पहाटेची गर्दी दुधासाठी नाही तर drugs ची पुडी विकत घेण्यासाठी मराठवाडा विद्यापीठ मोठमोठे शिक्षण केंद्र फक्त नावाला उरले का? ड्रगच्या विळख्यात तरुणाई देशाचे भविष्य संपत आहे वर कमाईला लालूच असलेल्या पोलिसांचे पोलिसिंग झाले आता सच्चे देशभक्त पोलीस आणि पोलिस अधिकारी यांनी ॲक्शन मोडमध्ये येणे गरजेचे आहे आपली इमानदारी दाखवण्याची वेळ आली आहे _ _भारत देशासाठी
June 16, 2025
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शिवसेना शहरप्रमुख यांच्यामुळे दोन जणांचा जीव वाचला पाचोरा येथील डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाही असे शहर प्रमुख सुमित सावंत यांचा आरोप आहे यांनी डॉक्टरांना फोन केल्यावर तब्बल दीड तासानंतर डॉक्टर आले तोपर्यंत पेशंटचा जीव जाईल का राहील पगार सरकारचा घेता आणि कामे दुसऱ्याचे करतात का रिकामी ढवळाढवळी करतात?
February 19, 2025
सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्यांची विकासाची गंगा? डुबलीकेट डांबर रस्ता हाताने उखडला जातो बोगस कामगिरीचा पर्दाफाश रस्त्यावर डांबर आहे का चिखलाचा थर? सार्वजनिक बांधकाम विभागाचा फक्त कागदावरच रस्ता? काय तर_ म्हणे जन सुरक्षा कायदा लागू त्यापेक्षा भ्रष्टाचार आणि दोन नंबर धंदे बंद करा आणि त्यानंतरच जन_ सुरक्षा कायदा अमलात आणा
July 11, 2025

